या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या कव्हरेजसाठी दिव्य मराठी डिजिटलने विशेष तयारी केली आहे. या अंतर्गत उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत 15 भागांच्या दोन विशेष मालिका आम्ही घेऊन येत आहोत…
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकफिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरू न शकलेला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने गुरुवारी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. विश्वचषक संघातील बदलांचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.अक्षरला...
World Cup 2023 Cricket History: एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंविरुद्धच्या सामन्याने 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दीड महिने चालणारी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार असल्याने पुढील 45 दिवस भारतात क्रिकेट हा...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
6 तासांपूर्वीकॉपी लिंकसर्व वादांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने अखेर आपला विश्वचषक संघ जाहीर केला आहे. सलामीवीर तमिम इक्बालचे नाव संघात नाही. मंगळवारी सकाळी, एकदिवसीय संघाचा कर्णधार शकीब अल हसन आणि सलामीवीर तमिम इक्बाल यांच्यात विश्वचषक संघात समावेश करावा की नाही यावरून वाद...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
क्रीडा डेस्क26 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकरोहित आणि कंपनी 5 ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी सज्ज झाली आहे. निवड समितीने स्पर्धेच्या एक महिना आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती, ज्यामध्ये 7 फलंदाज, 4 अष्टपैलू आणि 4 गोलंदाजांचा समावेश होता.हे बदलण्याची...
6 तासांपूर्वीकॉपी लिंकबुमराह आणि सिराज आपल्या वेगवान गोलंदाजीने स्टंप तोडण्यासाठी ओळखले जातात. तर अश्विन आणि जडेजा आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना चकमा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.विश्वचषक 2019 मध्ये, भारत-पाकिस्तान सामना 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये झाला. कुलदीपने बाबर आझमला बोल्ड केले तो क्षण...
पहिली मालिका- अयाज मेमनसह, इंडियाचे वर्ल्डकप कनेक्शन
या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 12 विश्वचषकातील न ऐकलेल्या कथा असतील. ज्येष्ठ पत्रकार अयाज मेमन, हे जवळपास 50 वर्षांपासून क्रिकेट रिपोर्टिंग करत आहेत. त्यांनी सर्व 12 वर्ल्ड कप कव्हर केले आहेत. ते हे किस्से सांगतील. या मालिकेचे नाव आहे- ‘इंडियाज वर्ल्ड कप कनेक्शन विथ अयाज मेमन’.
यामध्ये आम्ही वर्ल्ड कपमध्ये भारताच्या आतापर्यंतच्या चढ-उतारांमागची कहाणी, अनेक न ऐकलेले किस्से आणि कर्णधार आणि नायकांबद्दलच्या खास गोष्टी सांगणार आहोत.
दुसरी मालिका- क्रिकेटचे सायन्स
या मालिकेत आम्ही तुम्हाला क्रिकेटमागील शास्त्र सांगणार आहोत. बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) शारीरिक शिक्षणाचे प्राध्यापक डॉ. दीपक डोगरा हे तज्ज्ञ आहेत. डॉ. दीपक यांनी क्रिकेटशी संबंधित बायोमेकॅनिक्स आणि मोटर फिटनेसवर डॉक्टरेट केली आहे.
फलंदाजीपासून क्षेत्ररक्षण आणि यॉर्करपासून फिरकी गोलंदाजीपर्यंत क्रिकेटमध्ये कुठे आणि कोणते शास्त्र दडलेले आहे हे त्यांच्याकडून तुम्हाला कळेल. खेळाडू गेममध्ये भौतिकशास्त्र आणि बायो-मेकॅनिक्सची तत्त्वे कशी लागू करतात, हे ते सांगतील.
5 ऑक्टोबरपासून सुरू होणारा विश्वचषक 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत भारतातील 10 शहरांमध्ये एकूण 48 सामने होणार आहेत.