जळगाव : ‘एका तासात ज्या प्रमाणे क्लीप डिलीट करण्याची वेळ आली आहे. याच प्रमाणे लोकांच्या मनातुन भाजपा (BJP) उतली असून आता भाजप गायब होण्याचे हे संकेत यातून आता मिळत असल्याची गंभीर टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. त्याचबरोबर या क्लिपप्रमाणेच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील लोकांच्या मनातूनच ते डिलीट झालेले आहेत, त्यामुळे आता चर्चा कशाला, अशी मिश्किल टिप्पणी देखील पटोले यांनी केली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोलेआज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान ‘मी पुन्हा येईल’ अशा स्वरूपाची देवेंद्र फडणवीस यांची क्लीप भाजपाकडून व्हायरल (Clip Viral) केली गेली होती. मात्र काही वेळातच त्यावर मोठा गदारोळ उठल्याने ती क्लिप एका तासात डिलीट करण्यात आली होती. या विषयावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘एका तासात ज्या प्रमाणे क्लीप डिलीट करण्याची वेळ आली आहे. याच प्रमाणे लोकांच्या मनातुन भाजपा उतरली असून आता भाजप सुद्धा गायब होण्याचे हे संकेत यातून मिळत असल्याचे पटोले म्हणाले आहेत.
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या...
Nawab Malik: नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने जामिन मंजूर करण्यात आला. यानंतर नवाब मलिक हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिसले. अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटासोबत बसलेले दिसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित यावर नाराजी...
Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नवाब मलिक यांना स्थान देण्यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवल्यानंतर आता या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नवाब मलिक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
श्री. अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तशा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सस्नेह नमस्कार,
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
पटोले आरक्षण (Reservation) मुद्द्यावर म्हणाले की, ‘भाजपा खोटारडा पक्ष असून त्यामुळे राज्यात तसच राहणार आहे. 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी ‘आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देऊ’ अस जनतेला त्यांनी सांगितलं होत. गेली दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात ते बहुमताने सत्तेत आहेत. मग त्यांनी आरक्षण का दिले नाही, हा खरा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता कोट्यवधी लोकाचां मेळावा करू शकतो. यावरून सरकारबाबत जनतेत किती चीड आहे, हे दिसून येते. भाजपाने तातडीने आरक्षण प्रश्न सोडविला पाहिजे. यातून त्यांनी जो वाद उभा केला आहे, त्याचा आम्ही निषेध असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला जात असून तो थांबवला पाहिजे, असही नाना पटोले यांनी सांगत भाजपावर टीका केली आहे.
भाजपाला आरक्षण संपुष्ठात आणायचं…
तसेच ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणना मांडली ती महत्वाची आहे. या जात निहाय जन गणनेतून सर्व प्रश्न सुटू शकतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब एक जात आणि श्रीमंत एक जात अस सांगत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच अर्थ भाजपाला आरक्षण संपुष्ठात आणायचं आहे, हे यातून दिसत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने या विषयावर आपली स्पष्टता दिली दिली पाहिजे आणि आरक्षण प्रश्न सोडविला पाहिजे, अस ही पटोले यांनी म्हटल आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक प्रश्न आहे, दुष्काळ आहे,हे सरकार जीवघेणे आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात देशात महागाई, बेरोजगारी असून या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले.