देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MSD) याला अधिकृत ब्रँड एम्बेसेडर बनवले आहे. बँकेने सांगितले की, एसबीआयचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून धोनी अनेक मार्केटिंग आणि प्रमोशनल कॅम्पेनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
MS Dhoni Driving Mercedes Benz : क्रिकेटप्रमाणे महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) बाईकवर मोठं प्रेम असून बाईक हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून (Viral Video) अनेकदा धोनीसाठी बाईक किती जिव्हाळ्याची गोष्ट आहे याची अनुभूती येते. अशातच आता...
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील पहिला सामना फारच रोमहर्षक पद्धतीने जिंकला. 2 विकेट्स राखून भारताने अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवत मालिकेमध्ये 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या 80 धावा...
Mahendrasingh Dhoni Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात केली. ऑस्ट्रेलियाने आपला सहावा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला. याआधी 1987,1999, 2003, 2007, आणि 2015 मध्ये विजय मिळवला होता. टीम इंडिया हरल्यानंतर संपूर्ण देश दु:खात...
Legend League Cricket : लिजेंड्स लीगच्या दुसऱ्या सीझनला आता सुरूवात झाली आहे. पहिल्या सीझनमध्ये गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली इंडिया कॅपिटल्सने लिजेंड्स लीगची (Legend League Cricket) ट्रॉफी जिंकली होती. अशातच आता दुसऱ्या सीझनची सुरूवात 18 नोव्हेंबर रोजी इंडिया कॅपिटल्स आणि...
Yuvraj Singh Interview : एका लोकप्रिय युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंह (Yuvraj Singh) याने एक धक्कादायक खुलासा केलाय. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि मी जवळचे मित्र नाही, आम्ही फक्त क्रिकेटमुळे एकत्र होतो. तेव्हा आम्ही मित्र होतो, पण आम्ही काही खास...
Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची गेल्या काही महिन्यांपूर्वी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आता धोनीने आयपीएल (Indian Premier League) खेळण्याचे संकेत दिले आहेत. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी 5 वेळा विजेतेपदाला...
MS Dhoni World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. वर्ल्डकपमध्ये भारत एकमेक संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सलग 5 विजयांसह भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची गुणसंख्या 10 असून,...
2 तासांपूर्वीकॉपी लिंकभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. हा शॉट असाधारण शक्ती आणि कौशल्याचा मिलाफ आहे.आज सायन्स ऑफ क्रिकेट या मालिकेत आपण धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटमागील विज्ञान जाणून घेणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून हे शास्त्र...
एशियन गेम्समध्ये खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दाखल झाला आहे. भारतीय फलंदाज ऋतुरात गायकवाडकडे एशियन गेम्समधील क्रिकेट संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघातून खेळताना ऋतुराज गायकवाडला धोनीच्या निमित्ताने नेतृत्व कौशल्य पाहायला मिळालं आहे. दरम्यान ऋतुराज गायकवाडने म्हटलं आहे की,...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या मैदानापासून दूर निवांत वेळ घालवत आहे. धोनी सध्या रांचीमधील आपल्या घरी असून मित्रांसह निवांत क्षणांचा आनंद लुटत आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनी फक्त आयपीएल...
बीसीसीआयचे माजी सिलेक्टर (BCCI Former Selector) साबा करीम (Saba Karim) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) निवड का करण्यात आली नव्हती? याची माहिती त्यांनी दिली आहे. भारतीय संघात स्थान देण्यासाठी आपण...
स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की धोनीची तणावपूर्ण परिस्थितींमध्ये संयम राखण्याची क्षमता, दबावाखाली त्याची स्पष्ट विचारसरणी आणि झटपट निर्णय घेण्याची त्याची प्रख्यात क्षमता यामुळे तो एसबीआयचा ब्रँड एम्बेसेडर बनण्याचा आदर्श पर्याय आहे.
बँकेने म्हटले की, धोनीसोबतचा हा संबंध विश्वासार्हता आणि नेतृत्वाचे मूल्य प्रतिबिंबित करतो आणि बँकेच्या ग्राहकांशी सखोल संबंध निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
धोनी आमच्या ब्रँडसाठी योग्य पर्याय आहे
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘आमच्या ब्रँडसाठी धोनी हा योग्य पर्याय आहे. धोनीसोबत भागीदारी करून, विश्वास, सचोटी आणि अटूट समर्पणाने देश आणि ग्राहकांची सेवा करण्याची आमची वचनबद्धता मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे.
महेंद्रसिंग धोनीही जिओमार्टचा ब्रँड एम्बेसेडर बनला आहे
काही दिवसांपूर्वी, रिलायन्स रिटेल लिमिटेड (RRL) चा प्रमुख ई-कॉमर्स उपक्रम JioMart ने सणासुदीच्या आधी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. जिओमार्टने धोनीसोबत नवीन जाहिरात मोहीम सुरू केली होती, जी 8 ऑक्टोबरपासून लाइव्ह करण्यात आली होती.