दिव्य मराठी मुलाखत: ऋतिकने 100 तासांचे फुटेज, 75 तासांच्या भेटीतून साकारला सुपर थर्टीचा नायक

गणेश सुरसे | जळगावएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • सुपर थर्टी प्रणालीचे संस्थापक डॉ. आनंद कुमार यांनी माेबाइलवर सांगितला अनुभव, आज जळगावात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद‎

गरिबीमुळे डॉ. आनंद कुमार (बिहार, पटणा) हे आयआयटीत प्रवेश घेऊ शकले नव्हते. आपल्याप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनाही गरिबीमुळे प्रवेशापासून मुकावे लागू नये म्हणून त्यांनी ‘सुपर थर्टी’ ही प्रणाली सुरू केली. या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांच्या जीवनपटावर आधारित ‘सुपर थर्टी’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनने त्यांची भूमिका साकारली आहे. यासाठी ऋतिक रोशनला डॉ. कुमार यांचे १०० तासांचे फुटेज, ७५ तासांच्या भेटीतून अभ्यास करावा लागला. तेव्हा कुठे ही अत्यंत हुबेहूब भूमिका साकारता आली आहे, असे अनुभव डॉ. कुमार यांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीकडे शेअर केले. डॉ. कुमार हे २१ नोव्हेंबर रोजी एसडी सीडच्या शिष्यवृत्ती वितरणासाठी जळगावात येत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित काही गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी दिव्य मराठीने प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मोबाइलवरून त्यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी प्रश्नांना दिलेली उत्तरे त्यांच्याच शब्दात…

Related News

प्रश्न : सुपर थर्टी चित्रपटात ऋतिक रोशनला कशी संधी मिळाली?

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *