World Cup 2023 Rahul Dravid Got Tip: वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ 5 नोव्हेंबर रोजी आपला साखळी फेरीतील आठवा सामना खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील हा सामना क्लॅश ऑफ टायटन्स म्हणजेच पॉइण्ट्स टेबलमधील 2 अव्वल संघाचा सामना ठरणार आहे. सध्या भारतीय संघ अव्वल स्थानी असून दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सध्या दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळत आहेत ते पाहता फायनल आधीची फायनल म्हणून चर्चेत आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 302 धावांची धूळ चारली आहे तर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत केलं आहे.
सर्व खेळाडू थेट हॉटेलमध्ये गेले
भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून कोलकात्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी दाखल झाला आहे. भारतीय संघ विमानतळावरुन थेट आयटीसी सोनार हॉटेलमध्ये पोहोचला. भारतीय क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी विमानतळाबरोबरच या हॉटेलबाहेरही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय संघ आज सरावासाठी मैदानात उतरणार आहे.
मात्र द्रविड हॉटेलवर गेला नाही…
संपूर्ण संघ हॉटेलमध्ये गेलेला असतानाच भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र ईडन गार्डन्सवर गेला होता. द्रविड नेहमीच सामन्याआधी मैदानामधील खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी जातो. पुढील 2 दिवस कोलकात्यामध्ये बिगरमोसमी पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आल्याने खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सांयकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. द्रविड जवळपास 20 मिनिटं मैदानामध्ये होता. यावेळेस बीसीसीआयचे पिच समितीचे प्रमुख आशीष बौमिक तसेच बंगाल क्रिकेटचे स्थानिक क्युरेटर सुजन मृखर्जी मैदानामध्ये राहुलबरोबर होते.
India vs South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 असं पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी20...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India Squad for South Africa tour : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
Rahul Dravid On extension as head coach : बीसीसीआयने टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ वाढवल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांची नियुक्ती किती कालावधीसाठी असेल यावर बीसीसीआयने (BCCI) कोणतीही तारीख जाहीर केली नाही. पुढील वर्षी होणार्या टी-20...
India squad for South Africa tour : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून बीसीसीआयने (BCCI) काही प्रश्नांवर स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर कार्यकाळ संपत असल्याने राहुल द्रविडशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीरने या...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
बंगाल क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी राहुल द्रविडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाची एक टीप दिली आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी केल्यास या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारता येईल असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता त्यांचं म्हणणं द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऐकतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. द्रविडने कोलकात्यामध्ये पोहचल्यानंतर मैदानाला भेट दिल्याने त्याला हा भारतीय संघाच्या विजयाचा फॉर्म्युलाच सापडला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. भारत आता टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार का याचं उत्तर उद्याच मिळेल.
मुखर्जी यांनी, “द्रविड खेळपट्टी पाहून समाधानी होता. आम्ही चांगली खेळपट्टी बनवली आहे ज्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत होईल. उत्तम क्रिकेट सामना पाहायला मिळेल,” असं म्हटलं आहे. ईडन गार्डनच्या मैदानावर वर्ल्ड कप 2023 मध्ये कोणत्याही संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. मात्र या मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी मात्र गोलंदाजांचीही साथ देणारी असल्याचं दिसून आलं आहे.