Virat Kohli Unfollows Favourite Singer BJP Jumps in Controversy: भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या शुभ या गायकाला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचं वृत्त आहे. या पंजाबी गायकाने खलिस्तान्यांचं समर्थन करणारा भारताचा वादग्रस्त नकाशा इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. त्यानंतरच कोहलीने लगेच त्याला अनफॉलो केलं. भारताविरुद्ध कुरापती करणाऱ्या खलिस्तानी गटाला हा पंजाबी गायक समर्थन करत असल्याचं पाहून अनेक भारतीयांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे.
एकेकाळी विराटनेच केलेलं कौतुक
काही काळापूर्वीच शुभचं कौतुक विराट कोहलीने केलं होतं. 26 वर्षीय गायकाचं गाणं ऐकून आपण आश्चर्यचकित झालो आहोत असं विराटने म्हटलं होतं. “सध्या माझा सर्वात आवडता गायक आहे शुभम. तो गाण्यांसाठी जे काही करतो ते त्याचं प्रेम आहे. ऐकून मंत्रमुग्ध झालो,” असं विराटने ट्वीट केलं होतं. त्यावर शुभमने रिप्लाय करताना कोहलीचे आभार मानले होते.
जालनाएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने स्वीकारलेले धोरण आपल्याला मान्य नसल्याचा इशारा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात आढळलेल्या 5 हजार कुणबी नोंदी अपेक्षेहून खूप आहेत. सरकारने या नोंदी आधार माणून...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला...
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.शिवसेना नसेल तर एनडीए शून्यआज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी...
मुंबई (Mumbai) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
मात्र आता शुभमने खलिस्तांन्यांना समर्थन करणारा भारताचा नकाशा इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला होता. या नकाशामध्ये पंजाब प्रांताचा भाग भारताच्या नकाशात दाखवण्यात आलेला नाही. ही स्टोरी शेअर करताना शुभने पंजाबसाठी प्रार्थना करा अशी ओळ लिहून नमस्कार करत असल्याचे इमोजी वापरले होते. याचनंतर विराटने शुभला अनफॉलो केलं आहे. या माध्यमातून देशाच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना आपण दया माया दाखवत नाही, असाच संदेश कोहलीने दिला आहे.
भाजपाचाही विरोध
शुभच्या मुंबईत कार्यक्रमाचा भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. मुंबईमध्ये शुभमच्या कार्यक्रमाचे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले आहेत. आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी भारतीय युवा मोर्चाने केली आहे. खलिस्तानी समर्थकांना मुंबईत कार्यक्रम करुन देणार नाही, असं भाजपाने म्हटलं आहे.
कारवाईचा इशारा
भाजपा युवा मोर्चेचा मुंबईचे अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाणा यांनी शुभमचा कार्यक्रम रद्द करावा अशीही मागणी केली आहे. भारताचे सर्वभौमत्व आणि एकतेला विरोध करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर कार्यक्रम करण्याचा काहीही अधिकार नाही. या देशात खलिस्तान समर्थकांसाठी जागा नाही. हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आयोजाकांना कारवाईचा इशाराही दिला आहे.
एफआयआर दाखल करण्याची मागणी
तजिंदर सिंह तिवाणा यांनी पोलिसांकडे शुभविरोधात तक्रार दाखल केली आहे. शुभने शेअर केलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीरबरोबरच ईशान्य भारतही दाखवण्यात आलेला नव्हता. शुभविरोधात एफआयआर दाखल करावी अशी मागणी तजिंदर सिंह तिवाणा यांनी केली आहे.