West Indies vs England ODIs : निराशाजनक कामगिरीनंतर आता वेस्ट इंडिज (West Indies) संघाने तडकाफडकी मोठे निर्णय घेतले आहेत. खराब प्रदर्शनामुळे वेस्ट इंडिज संघाला यंदा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) देखील जागा मिळवता आली नव्हती. दोन वेळच्या वर्ल्ड कप चॅम्पियन वेस्ट इंडिजवर अशी वेळ पहिल्यांदाच आली होती. अशातच आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर इंग्लंड दौऱ्यासाठी (ENG vs WI ODIs) नव्या छाव्यांना संधी दिली आहे.
वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा (West Indies squad for England) केली आहे. सोमवारी 15 जणांच्या संघात अनकॅप्ड अष्टपैलू शेरफेन रदरफोर्ड आणि मॅथ्यू फोर्ड यांची निवड केली गेली. तर जेसन होल्डर आणि निकोलस पूरन यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अष्टपैलू जस्टिन ग्रीव्हज जखमी असल्याने त्याला देखील संघात स्थान देण्यात आलं नाही.
शाई होपच्या नेतृत्वाखालील संघ 3 आणि 6 डिसेंबरला अँटिग्वामध्ये आणि 9 डिसेंबरला बार्बाडोसमध्ये इंग्लंडचा (ENG vs WI ODIs) सामना करेल. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड पाच टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स...
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप...
South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
IPL 2024 Auction : सर्वांना उत्सुकता असलेल्या यंदाच्या आयपीएल लिलावाची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला (IPL 2024 Auction Date) होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा परदेशी म्हणजेच दुबईमध्ये (IPL 2024 Auction Venue) होणार...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
AUS vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 37 वर्षीय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही...
No officials welcome for Pakistani players : वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांच्या (Australia vs Pakistan Test) मालिकेसाठी दाखल झाला आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर नवीन कर्णधार शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखालील संघ...
दरम्यान, टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) वेस्ट इंडीज आणि अमेरिका या देशांमध्ये खेळवली जाईल. या टी-ट्वेंटी विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषकचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, आत्तापासून सर्व संघ तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय.