Maharashtra Politics : ज्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, ज्या मुद्द्यावरुन शिवसेनेत फूट पडली, त्याच विकास निधीच्या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा सरकारमधील तीनही पक्षाचे नेते आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. निधी मिळत नसल्याने औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिंदे ठाकरे गटाचा वाद पाहायला मिळाला, तर दुसरीकडे जालन्यातील (Jalna) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळत नसल्याचं म्हणत भाजप नेते आणि पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे विकास निधीच्या मुद्यावरुन सत्ताधारी तीनही पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जालन्यात नेमकं काय झालं?
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच बैठकीवरुन शिंदे गटांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला निधी देताना अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. तर, विकास निधी मंजूर करत असताना शिंदे गटाच्या लोकांना डावलल्याचा आरोप करत शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सावे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच घेराव घातला. तसेच, विकास निधी देताना आमच्यावर अन्याय होत असून, असा अन्याय आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तसेच यावेळी शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे सावे देखील चांगलेच संतापले होते. विशेष म्हणजे, मध्यस्थी करणाऱ्या भाजपचे आमदार नारायण कुचेंनाही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक घेऊन अधिकृत घोषणा होण्याची...
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) सोमवारी, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा...
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
परभणी: नेहमी वादग्रस्त वक्तव्य आणि एकामागून एक वादामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आता ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना लक्ष केले आहे. बांगर यांनी...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
नाशिक : संभाजीराजे छत्रपती आज (ता. 24 सप्टेंबर) पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबरोबर स्वराज्य संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा असणार...
पुणे35 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात पुरवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे बोलताना केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
Narendra Bhondekar on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) महामूर्ख माणूस असून त्यांनी मूर्खाचाही कळस गाठला आहे. त्यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे, अशी थेट टीका भंडाऱ्याचे (Bhandara News) आमदार नरेंद्र भोंडेकर...
दरम्यान यावर शिंदे गटाचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिकिया दिली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी पालकमंत्री सावे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. असे व्हायला नको होते, मात्र झाले. जे घडलं त्याचं समर्थन मी करत नसलो, तरीही सभ्यतेची भाषा पालकमंत्री यांनी ओलांडली आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सावे यांना असा अपमान करण्याचा काही अधिकार दिलेला नाही. सावे सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न करतात. आमचे पदाधिकारी त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले होते, पण सावे यांचे असं वागणं बरं नव्हे, असे खोतकर म्हणाले.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मुद्दा मांडणार
विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली जाणार असल्याचं देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहे. त्यामुळे आगामी काळात विकास निधीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.