नांदेड : हिंगोली (Hingoli) येथील सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उत्तर दिलं होतं. दरम्यान आता शेलार यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांचा अस्तित्व मर्यादित केले असून, त्याकडे शेलारांनी आधी लक्ष द्यावं,” असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. नांदेड दौऱ्यावर असताना सुषमा अंधारे या माध्यमांशी बोलत होत्या.
उद्धव ठाकरेंची अवस्था शोले मधल्या असराणी सारखी झालीय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादित राहावे, असा इशारा भाजपाचे आशिष शेलार यांनी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांच्यावर टीका केलीय. फडवणीसांनी शेलारांचे अस्तित्व किती मर्यादित केले ते आधी त्यांनी पाहावे असा टोला अंधारे यांनी शेलार यांना लगावलाय. तर कानामागून आलेले किती लोकं तिखट झाले. प्रवीण दरेकर, मोहित कंबोज, प्रसाद लाड यांना त्यांच्या कक्षा वाढवून दिल्या असून, शेलार मात्र मर्यादित राहिले आहे. त्यामुळे शेलार यांनी याचा चिंतन करावं असे अंधारे म्हणाल्यात.
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटातील 3 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. हे तिघेही मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसल्याची चर्चा आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 चे...
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) सोमवारी, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा...
नांदेड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क एका आमदाराने (MLA) पोलीस (Police) अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली आहे. विना नंबरची दुचाकी सोडून देण्याची मागणी आमदाराने केली होती, मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याने या...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.शिवसेना नसेल तर एनडीए शून्यआज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी...
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
पुणे35 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात पुरवण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे बोलताना केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
मुंबई25 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. मी आदित्य ठाकरेंवर बोलणे योग्य ठरणार नाही. कारण मी बोलावे एवढी त्यांची उंची नाही. आता शिंदेंनी कामाला...
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
नांदेड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आंदोलनाची धग अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा ताफा नांदेडमध्ये (Nanded) बसकल मराठा समाजाकडून अडवण्यात आला....
दरम्यान बीड येथील अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली होती. तसेच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर तेलगी प्रक्रणारत गंभीर आरोप केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच बोलायला हवे असे मत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.
दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर सरकार उदासीन
राज्यातील सरकार गंभीर आहे की नाही हे आपल्याला कळत आहे. एकीकडे दुष्काळग्रस्तांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी पैसा नाही. पिक विम्याचा प्रश्न गंभीर आहे. दुबार पेरणीचं संकट उभं आहे. यासाठी लागणारा पैसा तिथे खर्च करण्याऐवजी शासन आपल्या दारी असं म्हणत एकच कार्यक्रम चार-चार वेळी रद्द केलं जात आहे. यासाठी लोकांच्या कष्टाचा पैसा उधळला जात असून, यावर सरकार किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यावर आशिष शेलार यांच्याकडून त्यांना उत्तर देण्यात आले होते. “उद्धव ठाकरेंना आमचे नम्रपणे सांगणे असून, मर्यादा ठेवा, मर्यादा पाळा आणि मर्यादित राहावे. तर उद्धव ठाकरे यांची अवस्था शोळे चित्रपटातील असराणी सारखी झाली आहे. ‘आधे इधर आधे उधर और मै कडक जेलर’ अशी अवस्था त्यांची असल्याचं शेलार म्हणाले होते.