आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील महागावच्या कुंभारे कुटुंबातील पाच जणांना संपविण्यासाठी प्रतिबंधित थॅलियम धातूचा सून आणि मामी ने वापर केल्याचा खुलासा झाला आहे. या धातुमिश्रित विषाच्या वापरावर जगातील अनेक देशात बंदी आहे. या आरोपींना हे विष कुठे मिळाले? त्याचा प्रयोग त्यांनी कसा केला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
26 सप्टेंबरला शंकर कुंभारे, दुसऱ्या दिवशी 27 ला पत्नी विजया यांचा मृत्यू झाला. पुढे 8 ऑक्टोबरला मुलगी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबरला आनंदा उराडे, तर लहान मुलगा रोशन याचा 15ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चौकशीचे आदेश दिले.
पोलिसांनी पाचही जणांच्या मृत्यूचे गूढ उकलल्यानंतर घरातील बीएस्सी एग्री उत्तीर्ण सून संघमित्रा कुंभारे व मामी रोजा रामटेके यांना अटक केली. न्यायालयाने दोघींना 10 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. तपासादरम्यान दोघींनी धातूमिश्रीत विष देऊन अतिशय थंड डोक्याने पाचही जणांचा जीव घेतल्याची कबुली दिली.
Pune Yerwada Central Jail : आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खाताना पाहिलं असेल.मात्र आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम,पाणीपुरीची चंगळ असणार आहे. जेलमधील कैद्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळणार आहे. अर्थात यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागतील.
तुरुंगातील...
Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत MD ड्रग्ज बनवणा-या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात 106 कोटी 50 लाखांचं MD ड्रग्ज जप्त केलं असून मोस्ट वॉन्टेडसह तिघांना अटक केलीये. इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली MD ड्रग्जचा कारखाना होता. 65 लाखांच्या...
Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाहीये. दोन महिने झाले तरी दोन्ही बाजूंकडून युद्ध सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या संघर्षात मंगळवारी 34...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून,...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर 2022 मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पोस्टात नोकरीला होते. प्रेमविवाह मान्य न झाल्याने एप्रिल 2023 मध्ये संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली.
कृषिशास्त्रात पदवीधर असलेल्या संघमित्राला थॅलियम धातूबाबत माहिती होती. इंटरनेटवर तिने सर्चसुद्धा केले. थॅलियम आणण्याची रोजा रामटेके हिने तेलंगणात जाऊन थॅलियम आणले. हे विष पाण्यात टाकून पाहिले असता ते पाण्यात विरघळणारे, रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी संधी मिळेल तेव्हा ते विष मृतकांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळले.
मृत्यू झालेल्या पाच जणांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. यातील पाचही जणांमध्ये जी लक्षणे दिसत होती; ती संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके यांच्यात दिसत नव्हती. त्यामुळे त्या ठणठणीत दिसत होत्या. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता भयावह माहिती पुढे आली.
गडचिरोली अहेरी तालुक्यातील महागाव(बु) येथील कुंभारे परिवारातील पाच जणांच्या हत्येसाठी जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. हा धातू तेलंगणा राज्यातून आणल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असले तरी त्याचा मुख्य स्त्रोत शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
या घटनेतील तीन अन्य पीडित उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. पारासदृश थॅलियम धातू हा रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याने हळूहळू शरीरात पसरुन मृत्यूस कारणीभूत ठरतो. जगातील काही मोठ्या नेत्यांच्या हत्येत थॅलियमचा वापर केला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांमध्ये या धातूवर बंदी आहे.