भारतीय क्रिकेट संघ सध्या सर्व फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत संघ अव्वलस्थानी असणं भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरसाठी फार विशेष नाही. या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. भारतीय क्रिकेट संघामसोर वर्ल्डकप जिंकण्याचं आव्हान असताना गौतम गंभीरच्या मते वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त रेकॉर्ड असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमवणं भारतासाठी फार महत्त्वाचं आहे. आयसीसी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ असून, स्पर्धेच्या सुरुवातीपासून त्यांना दावेदार मानलं जातं. पण गौतम गंभीरला भारत चांगली कामगिरी करेल असा विश्वास वाटत आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘मिशन वर्ल्डकप’ या विशेष कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करणं भारतासाठी किती महत्त्वाचं आहे याकडे लक्ष वेधलं. “मी हे नेहमीच सांगितलं आहे आणि यात कोणतीही शंका नाही की, जर तुम्हाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. 2007 मध्ये आपण वर्ल्डकप जिंकलो तेव्हा सेमी फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. 2011 मध्ये आपण वर्ल्डकप जिंकलो तेव्हा क्वार्टर फायलनमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया मजबूत संघ आहे. तुम्ही रँकिंगकडे लक्ष देवू नका, त्याच्याने काही फरक पडत नाही,” असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे. यासह ते वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. यानंतर वेस्ट इंडिज आणि भारताचा क्रमांक आहे. दोन्ही संघांनी दोनवेळा वर्ल्डकप जिंकला आहे. 2019 मधील वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला होता.
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
क्रीडा डेस्क41 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकलिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) आयुक्तांनी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या नोटीसमध्ये श्रीसंतने करार मोडल्याचे म्हटले आहे. श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरला टार्गेट...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
“तुम्ही रँकिंगमध्ये कोणत्याही स्थानावर असू शकता. पण जेव्हा अशा मोठ्या स्पर्धांची वेळ येते तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे मोठे खेळाडू असतात. यासह त्यांच्याकडे भरपूर आत्मविश्वासही असतो. अशा मोठ्या क्षणी चांगलं खेळण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाकडे आहे. भारताने जे दोन वर्ल्डकप जिंकले आहेत त्यात तुम्ही हे पाहू शकता. नॉकआऊट स्टेजमध्ये आपण दोनवेळा भारताचा पराभव केला आहे. तसंच 2015 मध्ये जो वर्ल्डकप आपण हारलो, तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपला पराभव केला होता. त्यामुळे जर आपल्याला वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना महत्त्वाचा असेल. आपला पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे, त्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव करणं फार महत्त्वाचं आहे,” असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.
ऑस्ट्रिलेयाचा माजी खेळाडू शेन वॉट्सननेही यावेळी वर्ल्डकप कोण जिंकेल याची भविष्यवाणी केली आहे. “ऑस्ट्रेलियाकडे ज्याप्रकारचे खेळाडू आहेत ते पाहता पुन्हा ऑस्ट्रेलियाच जिंकेल. त्यांच्यासमोर काही प्रश्नचिन्ह नक्कीच आहेत. संघात काही दुखापती आहेत,. परंतु त्यांच्याकडे जे खेळाडू आहेत त्यांना मोठ्या सामन्यात कसं खेळावं याची माहिती आहे. तसंच भारत घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्यांना इतर कोणापेक्षाही स्थिती चांगली माहिती असेल. त्यांचे गोलंदाज सध्या प्रचंड फॉर्मात असून कुलदीप यादवही उत्तमोत्म कामगिरी करत आहे. त्यामुळे भारताकडेही संधी आहे. माझ्यासाठी, ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांमधील अंतिम सामना अविश्वसनीय असेल,” असं वॉटसनने सांगितलं.