Maharashtra Election : राज्यात गावागावांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात होतेय. गावगाड्याचा कारभारी निवडण्यासाठी 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होतेय. निवडणुकीत राज्यातली जनता थेट सरपंचाची निवड करणार आहे. 2 हजार 489 सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे गावागावात चुरशीचं वातावरण तयार झालंय..
ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा राज्यात 5 नोव्हेंबरला एकूण 2359 ग्रामपंचायतीत निवडणूक होतायत. तर 2950 सदस्य निवडीसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 2489 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीही मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडेल.
विभागवार किती ग्रामपंचायतीत निवडणुकीचा धुरळा उडणार आहेत तेही पाहुयात..
Grampanchayat Election : राज्यातल्या ग्रामपंचायत निकालात भाजपच (BJP) नंबर एकच पक्ष ठरलाय. 2359 पैकी 691 जागा जिंकत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. विशेषत: गावपातळीवरचं राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shivsena) आव्हान मोडून काढत भाजप नंबर एकचा पक्ष झालाय.. अनेक ठिकाणी तर शिंदे...
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सध्याच्या तरुणाईचं राजकारणाविषयी फारसं काही चांगलं मत नाही. राजकारणात येण्यासाठी देखील तरुणाईला रस नाही. राजकारण्यांचा मात्र मतांसाठी तरुणाईवर नेहमीच डोळा राहिलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारण सध्या चर्चेचा विषय बनलाय तो कोणता नेता नक्की कोणत्या गटात...
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Grampanchayat Election) निकाल हळूहळू हाती येत आहेत. जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात पाच तालुक्यांतील 19 जागांचा निकाल जाहीर झाला असून, यात अजित पवार गटाने सरशी केली आहे. अजित पवार (Ajit...
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा (Grampachayat Result) निकाल हाती आला आहे. यात सर्वाधिक जागांवर भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. तर उर्वरित सात जागांवर स्थानिक विकास आघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे इतर...
Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती ...
अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election) निकाल हळूहळू जाहीर होत आहे. अशातच संगमनेर (sangamner) तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर विखे पाटील (Vikhe Patil) गटाने सत्ता काबीज केली आहे. विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा विजय...
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतींपैकी (Gramapachayat Election) 19 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवड झाली असून, यात सार्वधिक सहा जागा घेऊन शिवसेना (Shivsena) शिंदे गट आघाडीवर पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाला 03 जागा, भाजपला...
Grampachayat Election : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची (Grampanchayat Election) रणधुमाळी सुरु असून उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील 456 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरु झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदान...
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी मतदान (Grampanchayat Election) प्रक्रिया पार पडत असून अशातच इगतपुरी तालुक्यात निवडणुकीदरम्यान राडा पाहायला मिळाला आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे....
नाशिक : उद्या राज्यातील असंख्य ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik district) देखील निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार असून अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरित्या 43 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या...
Gram Panchayat Election Eligibility : सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी...
बीड : राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला असून, बीड (Beed) जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. यासाठी, 5 नोव्हेंबरला प्रत्यक्षात मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल...
विभागवार ग्रामपंचात निवडणूक कोकण (360), उत्तर महाराष्ट्र (457), पश्चिम महाराष्ट्र (656), मराठवाडा (254), तर विदर्भात (632) जागांसाठी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
नागपूर – 365 ग्रामपंचायती देवेंद्र फडणवीस – भाजप चंद्रशेखर बावनकुळे – भाजप सुनील केदार – काँग्रेस अनिल देशमुख – शरद पवार गट
सातारा – 133 ग्रामपंचायती शंभूराज देसाई – शिंदे गट बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी (शरद पवार गट) उदयनराजे भोसले – भाजप
सोलापूर – 109 ग्रामपंचायती बबनदादा शिंदे – राष्ट्रवादी (अजित पवार गट) अभिजीत पाटील – राष्ट्रवादी (शरद पवार गट) दिलीप सोपल – ठाकरे गट
ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष नसतात तर पॅनल असतात. तरीही लोकसभा निवडणुकीपूर्वी गावगाड्याची ही निवडणूक होतेय.. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निकालानंतर गावागाड्याचा कल काहीसा का होईना, स्पष्ट होण्याची शक्यता आहे.