Gunaratna Sadavarte : वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी बँकेच्या नव्या संचालक मंडळाला रिझर्व बँकेने जबरदस्त दणका दिला आहे. एसटी को. ऑप. बँकच्या नव्या संचालक मंडळाने कामगारांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र हे निर्णय घेताना भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने निर्णय स्थगित करण्याची नामुष्की बँकेवर आली आहे. त्याच प्रमाणे मृत खात्यांबाबत कोणताही खुलासा वेळेत व समाधानकारक न दिल्याने तब्बल दोन लाखांचा दंड रिझर्व्ह बँकेने एसटी बँकेला ठोठावला आहे. 70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.
नियोजन शून्य व ढिसाळ कारभारचा एसटी बँकेला फटका
या सर्व प्रकाराला बँकेच्या व्यवस्थापनाचा नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे हे घडले असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग यांनी केला आहे. बँकेची वार्षिक सर्व साधारण सभा होत असून त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे आरोप केले आहेत.
एसटी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, त्यांच्या अडीअडचणीला त्यांना कर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत मिळावी यासाठी ७० वर्षांपूर्वी एस.टी. को. ऑप. बँक लिमिटेडची स्थापना करण्यात आली. या बँकेने 70 वर्षांमध्ये आपल्या कार्याचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. बँकेच्या 52 शाखा, 10 विस्तार केंद्र असून, अंदाजे 75 हजार सभासद आहेत. नुकतेच एसटी बँकेमध्ये नवे संचालक मंडळ निवडून आले.
Gunratna Sadavarte : मराठा आंदोलनाचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठा आंदोलना विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात गेले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सदावर्ते यांनी...
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्याकडून टीका केली...
Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आज गुरुवारी पहाटे घडला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा आरक्षण व या घटनेबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाहनांची तोडफोड...
जालना (आंतरवाली सराटी) : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड (Car Vandalized) करण्यात आली असून, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जबाबदार असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांचे सर्व आरोप मनोज...
Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ही तोडफोड...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेमधून राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो असा प्रश्न...
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सडकून टीका केल्यानंतर एसटी कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उत्तर दिलं. "अखंड भारताचे मार्गविधाते नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांचा मी पाईक आहे....
Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal Mentioned Ajit Pawar: मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनासाठी पैसा कुठून येतो असा प्रश्न राज्यातील मंत्री आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नाला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक...
Manoj Jarange Slams Devendra Fadnavis: जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. गुणरत्ने सदावर्तेंनी मनोज जरांगेंना अटक केल्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगेनी थेट पंतप्रधान...
Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही सदावर्तेंनी केलं आहे. यवतमाळमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये...
या संचालक मंडळाने नियुक्त होताच तातडीने सभासदांच्या हिताचे दोन महत्त्वपूर्ण व चांगले निर्णय घेतले. यामध्ये बँकेतील कर्जावरील व्याजदर हे 11 टक्क्यांवरून 7.5 टक्के केला तर कर्ज घेण्यासाठी यापुढे दाेन जामिनदारांची गरज लागणार नाही. असाही निर्णय घेण्यात आला.या निर्णयांचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, हे निर्णय घेताना कोणताही दूरगामी विचार न करता किंवा रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत न करता घाईघाईने घेण्यात आले. व्याजावरील कर्ज कमी करताना बँकेचे उत्पन्न वाढण्याबाबत कोणताही विचार केला नाही. त्या मध्ये इतर खर्च कमी करून असा निर्णय घ्यायला हवा होता. पण तसे करण्यात आले नाही.
बँकेत सध्या 2300 कोटी रुपयांची ठेवी आहेत. ही ठेवी वाढविणे आवश्यक होते. पण ते करण्यात आले नाही.त्याचप्रमाणे वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी अनावश्यक शाखा व विस्तार केंद्र कमी करणे, डिजिटल व्यवहार प्रणाली लागू करत बँकेच्या सदस्यांसाठी क्रेडिट व डेबिट कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र यापैकी कोणत्याही बाबींचा विचार हे दोन्ही निर्णय घेताना करण्यात आले नाहीत. त्याचप्रमाणे हे निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेची परवानगीही घेण्यात आली नाही. परिणामी नव्या संचालक मंडळाने घेतलेले दोन्ही निर्णयांवर रिझर्व्ह बँकेने स्थगित आणली. यामुळे बँकेच्या सदस्यांमध्ये संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
70 वर्षांत प्रथमच दोन लाखांचा दंड
बँकेतील ज्या सभासदांचा मृत्यू झाला आहे किंवा जे सभासद निवृत्त झाल्यानंतर बँकेमध्ये व्यवहार करत नाहीत. अशा सभासदांची खाती कालांतरणाने गोठवली जातात. या खात्यांचा अहवाल व त्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेला देणे आवश्यक असते. मात्र बँक व्यवस्थापनाने बँकेतील मृत खात्यांसदर्भात रिझर्व्ह बँकेने मागितलेला खुलासा देण्यास विलंब लावला. व समधकारक खुलासा दिला नाही.त्यामुळे रिझर्व्ह बँकेने एसटी बँकेला तब्बल दोन लाखांचा दंड ठाेठावला आहे. या शिवाय शासकीय कार्यालये, बँका या मध्ये कुणाचे फोटो लावायचे याचे निकष राज्य सरकारच्या कार्मिक विभागाने घालून दिले असताना महापुरुष यांच्या शिवाय राष्ट्रपती , पंतप्रधान, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे फोटो असले पाहिजेत. पण, मात्र नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळाच्या प्रमुखांचे फोटो लावण्यात आले आहेत. हे फोटो बँकेच्या प्रवेशद्वारावर पाहायला मिळत असल्याने वेगळ्या विचारधारेला मानणाऱ्या सभासदावर त्याचा परिणाम होऊन बँके पासून काही खातेदार व ठेवीदार बाजूला जात असल्याचा आरोपही श्रीरंग बरगे यांनी केला आहे.