पाकिस्तान क्रिकेट संघ वर्ल्डकपमध्ये सलग 4 सामन्यात पराभूत झालं आहे. चेन्नईत 27 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवासह बाबर आझमच्या नेतृत्वातील संघ सेमी-फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यताही धूसर झाली आहे. पाकिस्तान संघाला आता दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
दरम्यान या सामन्यातील डीआरएसवरुन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघ 46 व्या ओव्हरलाच सामना जिंकला असता. हारिस रौफने टाकलेला चेंडू तरबेज शम्सीच्या पॅडवर लागली होती. यानंतर आऊटची अपील केली असता, अम्पायरने नॉट आऊट दिलं. यानंतर पाकिस्तान संघाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू इम्पॅक्ट विकेटच्या लाइनवर नसल्याचं दिसलं. तसंच एक चेंडू वाईड दिल्यानेही वाद निर्माण झाला आहे.
चेंडू डाव्या स्टम्पवर धडकत होता. पण अंपायर्स कॉल असल्याने शम्सी वाचला. यानंतर हारिस मैदानातच डोकं पकडून खाली बसला होता. आता याच नियमावरुन वाद निर्माण झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग यानेही ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
भारतीय संघातून बराच काळ बाहेर बसल्यानंतर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल अखेर पुनरागन करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील दौऱ्यात युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये युजवेंद्र चहलने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी...
वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची...
Company Decision After India World Cup loss to Australia: भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. हा पराभव खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात रडू आलं...
Mohammed Shami Struggle: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) स्पर्धेनंतर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट सिलेक्शनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शमीने एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयसीसी विश्वचषकात मोहम्मद शमीला उशीराने संधी देण्यात आली. पण...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सामन्यानंतर डीआरएसमुळे परिणाम भोगावे लागले का? असं विचारण्यात आलं त्याने तंत्रज्ञानाला दोष देण्यास नकार दिला. “डीआरएस तुमच्या बाजूनेही निर्णय देऊ शकतो. काही वेळा तो समोरच्याच्या बाजूने असतो. हा खेळाचा भाग आहे. आम्ही उर्वरित सामन्यात चांगलं खेळण्याचा प्रयत्न करु. आणि कुठे पोहोचतोय ते पहू,” असं बाबर म्हणाला.
हरभजन सिंगचा पाकिस्तानला पाठिंबा
हरभजन सिंग याने ट्विट करत खराब अम्पायरिंगवरुन संताप व्यक्त केला आहे. भज्जीने आयसीसीला टॅग करत लिहिलं आहे की, “खराब नियम आणि अम्पायरिंगमुळे पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. हा नियम आता बदलला पाहिजे. जर चेंडू स्टम्पला लागत असेल तर तो बाद आहे. मग अंपायरने आऊट दिलं आहे की नॉट आऊट याच्याने फरक पडता कामा नये. अन्यथा तंत्रज्ञानाचा काय फायदा?”.
He was not out according to me .. but tech was there to give him out as umpire gave him out.. otherwise umpire would hv looked bad for wrong decision.. they saved the umpire there not the player who could have won the game easily for SA https://t.co/8aZXAWjaZRpic.twitter.com/FMZCZ5MTY2
भज्जीने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आज कोण जिंकलं किंवा हारलं याने काही फरक पडत नाही. कोण खेळत आहे याने मला काही फरक पडत नाही, पण नियम बरोबर नाहीत….उद्या आपल्यासोबतही असं होऊ शकतं. त्यांच्या (अंपायर) चुकीमुळे आपण फायनल हरलो तर? मग काय होईल? माझ्या मते तो नाबाद होता. अम्पायरला वाचवण्यात आलं.
Ball hitting the stump is out Harsha simple ! This can happen with indian team tomorrow. ICC need to either stick to tech or umpire call .. there isn’t a need of tech in the game if umpires call is the last call. You can’t have one suggesting out and one saying not out ! Rubbish… https://t.co/IA2DdEGl5v
इरफान पठाणने ट्विट करत लिहिलं आहे की, “वाईड आणि एलबीडब्ल्यू असे दोन निर्णय पाकिस्तानच्या विरोधात गेले. दक्षिण आफ्रिकेला नशिबाची साथ मिळाली असं दिसत आहे”