Ind vs WI: वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात केलेल्या पराभवाचा वचपा काढत भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या विजयाची नोंद केली. यासह भारताने 2-1 ने मालिका जिंकली आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) दारुण पराभव केला. भारताने तब्बल 200 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव करत आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र नाराज होता. हार्दिक पांड्याने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली असून, वेस्ट इंडिज बोर्डाला (West Indies Cricket Board) खडे बोल सुनावले आहेत.
सामना जिंकल्यानंतर संवाद साधताना हार्दिक पांड्याने भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर नाराजी जाहीर केली आहे. हार्दिकने म्हटलं आहे की, “संघाला कोणत्याही चैनीच्या गोष्टी नको असून, पुढील वेळी जेव्हा आम्ही दौरा करु तेव्हा मुलभूत गोष्टींची काळजी घेतली जाईल अशी आशा आहे”.
भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या मोठ्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने होणार आहेत. यामधील कसोटी आणि एकदिवसीय मालिका पार पडली असून, आता फक्त टी-20 मालिका शिल्लक आहे. मात्र यावेळी वेस्ट इंडिज बोर्डाकडून व्यवस्थित सुविधा दिल्या जात नसल्याने हार्दिकने जाहीरपणे नाराजी जाहीर केली आहे.
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
एका तासापूर्वीकॉपी लिंकआशिया कप, भारत विरुद्ध पाकिस्तान आणि विराट कोहलीच्या 122 धावा. सामना नक्कीच आठवेल. कोहलीच्या खेळीत काहीतरी खास होते. त्याने 122 स्कोअरपैकी 56% रन धावून काढले.यादरम्यान कोहलीने केएल राहुलसोबत धावताना 31 किमी/ताशीचा वेग गाठला. त्याने हे कसे केले… यामागे...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकचीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी शानदार सुरुवात केली. भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन रौप्य आणि एका कांस्यपदकांसह एकूण चार पदके जिंकली. भारतीय संघाने एशियाड महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा 8 गडी...
भारतीय क्रिकेट संघ सध्या सर्व फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत संघ अव्वलस्थानी असणं भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरसाठी फार विशेष नाही. या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. भारतीय क्रिकेट संघामसोर वर्ल्डकप जिंकण्याचं आव्हान...
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी याला संघात नेहमीच स्थान मिळतं. पण गेल्या काही सामन्यांपासून त्याला फक्त एकदिवसीय सामन्यातच जागा मिळत असल्याचं दिसत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात संधी मिळाली असता मोहम्मद शामीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. मोहम्मद...
41 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांच्या स्विंगमुळे उत्साह निर्माण होतो, पण जसजसा चेंडू जुना होत जातो, तसतसा स्विंगही मर्यादित होत जातो. कालांतराने क्रिकेटपटूंनी यावरही उपाय शोधला आहे. ते आता 10-15 ओव्हर जुन्या चेंडूनही स्विंग करत आहेत.पण स्विंग बॉलिंग हे फक्त...
IND vs AUS, R Ashwin : आगामी वर्ल्ड कपपूर्वीची (World Cup 2023) लिटमस टेस्ट म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे सिरीजकडे पाहिलं जातंय. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामना मोहालीच्या मैदानात खेळवला गेला. पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक...
सामना संपल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, “आम्ही खेळलेल्या मैदानांमधील हे एक चांगलं मैदान आहे. आम्ही पुढील वेळी वेस्ट इंडिजला येऊ, तेव्हा गोष्टी चांगल्या असतील अशी आशा आहे. खासकरुन प्रवासाची सुविधा नीट हवी. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड याची दखल घेईल आणि त्यात सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे. आम्ही कोणत्याही चैनेच्या गोष्टी मागत नसून, काही मुलभूत गोष्टींची काळजी घ्यायला हवी”.
वेस्ट इंडिजने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत 352 धावा केल्या. इशान किशन आणि शुभमन गिल यांनी 143 धावांची भागीदारी करत संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. यानंतर संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांनी तुफान फटकेबाजी केल्याने भारताने 5 गडी गमावत 351 धावा ठोकल्या.
भारताकडून शुभमनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 85 चेंडूत 92 धावा केल्या. तर इशान किशनने 77 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने 52 चेंडूत 70 धावा ठोकल्या. तर संजू सॅमसनने 41 चेंडूत 51 धावा केल्या. चौघांनी केलेल्या या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने वेस्ट इंडिजला तब्बल 352 धावांचं आव्हान दिलं.
दरम्यान वेस्ट इंडिजची सुरुवातच अडखळत झाली. मुकेश कुमारने पहिल्या ओव्हरमध्ये ब्रॅण्डन किंगला बाद केलं. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 151 धावांवर बाद झाला आणि भारताने 200 धावांनी हा सामना जिंकला. 36 व्या ओव्हरलाच भारताने सामना आपल्या खिशात घातला.