Alex Steele Playing Cricket With Oxygen Cylinder : क्रिकेट हा खेळ सर्वच वयोगटातील लोकांना आवडतो आणि केवळ लहान मुले किंवा तरुणच नाही तर वृद्ध देखील हा खेळ पाहण्याचा आणि खेळण्याचा आनंद घेत असतात. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजी, गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणालाही खूप जास्त महत्त्व असते. तसेच क्षेत्ररक्षकांमध्ये सर्वात कठीण काम म्हणजे यष्टिरक्षकाचे असते. पण एका सामन्यात एका यष्टीरक्षक चक्क पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder) घेऊन मैदानावर उतरला होता. हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून 83 वर्षीय स्कॉटिश माजी देशांतर्गत क्रिकेटर अॅलेक्स स्टील (Alex Steele) होते.
वयाच्या 83 व्या वर्षी, अॅलेक्स स्टील हे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन स्थानिक क्लब सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले होते. अॅलेक्स स्टील यांच्या यष्टीरक्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. सर्वजण त्यांच्या क्रिकेटच्या आवडीला सलाम करत आहेत. 2020 मध्ये, अॅलेक्सला श्वसन रोगाचे निदान झाल्यानंतर स्टील यांना ते जास्तीत जास्त एक वर्ष जगू शकतात असे सांगण्यात आले होते. मात्र तीन वर्षांनंतरही अॅलेक्स स्टील हे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर मैदानात खेळण्यासाठी आले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असेल्या एका व्हिडीओमध्ये अॅलेक्स स्टील हे मैदानात यष्टीरक्षण करताना दिसत होते. स्टील सध्या श्वासोच्छवासाच्या आजाराने ग्रस्त आहे ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात नीट श्वास न घेता आल्याने बहुतेकांना जीव गमवावा लागतो. मात्र अशा परिस्थितीतही अॅलेक्स स्टील हे मैदानात खेळताना दिसत होते.
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर...
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
India vs Australia Third ODI In Rajkot: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या मैदानामध्ये झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 99 धावांनी जिंकला. या सामन्यामधील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला सूर गवसला. तसेच या सामन्यामध्ये...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर...
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या स्पर्धेत भारतानं पहिलं सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने (Rudransh Patil) आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...
Shubman Gill surpassed Babar Azam: इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात मोहालीच्या मैदानावरही अर्धशतकीय खेळी केली होती. आज झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याने यंदाच्या वर्षात अर्धशतकं झळकावण्याच्या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये...
फॉरफारशायर क्रिकेट क्लबचे क्रिकेटपटू अॅलेक्स स्टील यांनी 1967 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर ओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशायरविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्कॉटलंडकडून पदार्पण केले होते. 1960 च्या उत्तरार्धात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते स्कॉटिश संघाचे नियमित सदस्य होते. 1969 मध्ये त्यांनी 8 सामनेही खेळले होते. अॅलेक्स स्टील यांनी 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24.84 च्या सरासरीने 621 धावा केल्या आणि या काळात दोन अर्धशतके झळकावली. 1968 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सर्व सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 97 होती. तर यष्टिरक्षक म्हणून त्याने 11 झेल घेतले आणि दोन स्टंपिंग केले होते.
दरम्यान, अॅलेक्स यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आजाराबद्दल सांगितले होते. आजाराबाबत आपण फारसा विचार करत नसल्याचे अॅलेक्स यांनी म्हटलं होतं. कोणत्याही आजारासाठी तुम्ही त्याबद्दल कसा विचार करता किंवा तुमचा दृष्टिकोन काय आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या आजाराशी कसा लढा देता, हे महत्त्वाचे आहे, असे अॅलेक्स म्हणाले होते.
स्टील यांना ज्या फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले आहे, त्यात फुफ्फुसाची क्षमता कालांतराने कमी होत जाते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अॅलेक्स यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. असे असूनही त्यांची क्रिकेटची क्रेझ कमी झाली नाही आणि त्यासाठी ते मैदानात उतरले होते. मला यापुढेही क्रिकेट खेळायचे आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.