Parliament Monsoon Session: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) सुरू असून विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू झाली. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, संसदेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) लोकसभेत बोलताना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांना खाली बसण्यास सांगताना नारायण राणेंची जीभ घसरली.
विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांना बोलताना नारायण राणेंना राग अनावर झाला. ते म्हणाले, “अरे नीचे बैठ.” नारायण राणेंचं वक्तव्य ऐकताच लोकसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात बोलण्याची अरविंद सावंत यांची लायकी (औकात) नाही.
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपात्रतेच्या कारवाईवर नेमकी काय कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली हे सुप्रीम कोर्टात...
Supreme court On Shiv Sena | शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रदीर्घ काळापासून विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं लवकर...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (18 सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. दोन्ही प्रकरणं ही शिवसेनेशी संबंधित आहेत. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या (Thackeray Group)...
मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या...
Narayan Rane News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी मागे घेतले आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी आग्रही मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी...
मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याचा निर्णय आता एक आठवड्यानंतर होणार आहे. कारण आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. शिंदे...
भंडारा: मराठा आरक्षणाच्या (Reservation) मुद्दयावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्याला आरक्षणाचे अधिकारच नाही, हे त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे जे दिल्लीत मुजरा करायला जातात, त्यांना...
नारायण राणे लोकसभेत बोलताना म्हणाले की, “लायकी नाही यांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांबाबत बोलायची… जर काहीही बोललास तर तुमची लायकी मी काढीन. जर तुम्ही काही बोललात, तर मी तुम्हाला तुमची जागा दाखवीन.” लोकसभेतील नारायण राणे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, नारायण राणे यांच्यावर संसदेत अरविंद सावंत यांच्यावर टीका करताना उद्गारलेल्या शब्दांमुळे टीकेची झोड उठली.
“अरे बैठ, पीछे बैठ … औकात नहीं है उनकी… तुम्हारी औकात निकालूंगा…”
Modi जी के मंत्री Narayan Rane संसद में किसी गली के गुंडे की तरह धमकी दे रहे हैं
मोदी सरकार से केवल सवाल पूछने पर विपक्ष का MP तुरंत Suspend कर दिया जाता है
नारायण राणे यांच्या लोकसभेतील वक्तव्यानंतर आम आदमी पार्टीनं म्हटलं की, “पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यानं रस्त्यावरच्या गुंडाप्रमाणे भाषेचा वापर करत संसदेच्या आत धमकी दिली आणि तरिदेखील ते वाचले, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या एका खासदाराला मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, “ही व्यक्ती एक मंत्री आहे. इथे ही व्यक्ती या सरकारचा दर्जा दाखवत आहे आणि ते किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं.”
अरविंद सावंत काय म्हणालेले?
शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या खासदारांवर निशाणा साधताना अरविंद सावंत म्हणाले होते की, “तेव्हा पंतप्रधान मोदी 36 सेकंदांसाठी बोलले होते… ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत आणि आम्ही हिंदुत्वासोबत जन्माला आलोय. जे हिंदुत्वाचं पालन करतात ते पक्ष सोडत नाहीत. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीला ‘नॅशनल करप्ट पार्टी’ म्हटलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील काही आमदार सरकारमध्ये सहभागी झाले.”