IND vs AUS, R Ashwin : आगामी वर्ल्ड कपपूर्वीची (World Cup 2023) लिटमस टेस्ट म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे सिरीजकडे पाहिलं जातंय. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामना मोहालीच्या मैदानात खेळवला गेला. पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक मारा केला. मात्र, केएल राहुलने संघात आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अशातच आता बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
नेमकं काय म्हणाला Ravichandran Ashwin?
गेल्या काही महिन्यांपासून मी वनडे सामना खेळण्यासाठी उत्सुक होतो. आता मला संधी मिळाली आहे. जेव्हा लोक तुमची खेळातील आकडेवारी आणि यशाबद्दल बोलतात आणि तुम्हाला वाटतं की मी काहीतरी साध्य केलं आहे, तेव्हा तुम्ही आणखी जोमाने गेम खेळण्यास सुरुवात करता. मी टॅटू असलेला खेळाडू नाही. मात्र, टॅटू माझ्या हृदयात आहे, असं म्हणत रविचंद्रन आश्विनने टोला लगावला आहे.
जर टीम काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, असं काही जे माझ्या दृष्टीकोनातून काहीतरी वेगळं आहे. टीम मॅनेजमेंटने मला त्यांच्या लुपमध्ये ठेवण्य़ाचा प्रयत्न केला आहे. संधी मिळू शकते, असं मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलंय. जर मला खेळण्याची आणि संघासाठी योगदान देण्याची संधी मिळाली तर मला ते करण्यात अधिक आनंद होईल, असं रविचंद्रन आश्विन म्हणाला आहे.
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
पानिपतएका तासापूर्वीकॉपी लिंकभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्राने सल्ला दिला आणि म्हणाला - "मला वाटते की त्याने आपला रनअप लांबवावा, जेणेकरून त्याच्या बॉलचा...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
दरम्यान, 6 वर्षात फक्त 2 वनडे सामने खेळणारा अश्विन 21 महिन्यांनी टीम इंडियात परतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, पीच पाटा असल्याने स्पिनर्सला मदत मिळाली नाही. तरी देखील आश्विनने चांगली गोलंदाजी करत कांगारूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मार्नस लॅबुशेनला आश्विनने फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली.