World Cup Final Dressing Room Coach Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाने जीवतोड मेहनत करुन वर्ल्ड कप 2023 ची फायनल गाठली. मात्र शेवटच्या सामन्यात सलग 10 सामने जिंकणाऱ्या संघाने कच खाल्ली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले आहेत. आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला मैदानातच अश्रू अनावर झाले. विराट कोहलीही मैदानातून बाहेर पडताना तोंड लपवूनच बाहेर पडला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविडने जेव्हा तो ड्रेसिंग रुममध्ये गेला त्यानंतर समोर जे काही दिसलं ते पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. मला समोरची दृष्यं बघतव नव्हती. सर्वांचे चेहरे पडलेले होते. सर्वच खेळाडू फारच चिंतेत होते. आता करावं तर नेमकं करावं काय हे त्यांना समजत नव्हतं, असं द्रविडने म्हटलं आहे.
कठोर मेहनत केली पण…
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला 6 विकेट्सने पराभूत केलं. सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारताला नमवून वर्ल्ड कपमधील 9 वा विजय मिळवत थेट वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं. राहुल द्रविडने संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याचं मान्य केलं. खेळाडूंनी अनेक महिने या स्पर्धेसाठी फार मेहनत केली होती. 12 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी कठोर मेहनत करुन लक्ष्याच्या एवढ्या जवळ पोहचल्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये अशी कच खाल्ल्याने ड्रेसिंग रुमची परिस्थिती फारच बिकट होती, असं राहुल द्रविडने म्हटलं.
इथं पोहोचण्यासाठी…
“तो (रोहित शर्मा) फारच निराश आहे. ड्रेसिंग रुममध्ये अनेक खेळाडू असेच निराश होते. ड्रेसिंग रुममध्ये जी परिस्थिती होती ती मला पहावत नव्हती. एक प्रशिक्षक म्हणून अशी परिस्थिती पाहणं फार कठीण असतं कारण मला ठाऊक आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी या खेळाडूंनी किती मेहनत केली आहे. त्यांनी इथं येण्यासाठी किती योगदान दिलं आहे. काय काय गोष्टी त्यांनी इथपर्यंतच्या प्रवासाठी गमावल्या किंवा सोडल्या आहेत. त्यामुळेच हे असं काही पाहणं फार कठीण असतं,” असं द्रविड म्हणाला.
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
IND vs AUS: आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये 3 सामने झाले आहेत. यामध्ये पहिले 2 सामने टीम इंडियाने...
“एक कोच म्हणून हे सारं पाहणं फार कठीण असतं असं मला वाटतं कारण मी या खेळाडूंचा व्यक्तीगत स्तरावर ओळखतो. त्यांनी किती आणि काय काय प्रयत्न केले आहेत हे मी स्वत: पाहिलं आहे. आम्ही मागणी महिन्यात किती मेहनत घेतली, कशापद्धतीचं क्रिकेट खेळलो आहोत हे सारं डोळ्यासमोरुन गेलं. मात्र असं असलं तरी हा सारा खेळाचाच भाग आहे. त्या दिवशी उत्तम खेळणाऱ्या संघाला विजय मिळतो,” असंही द्रविडने खेळाडूंच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना म्हटलं.
Rahul Dravid said – “Boys are very disappointed and there were a lot of emotions in the dressing room. It was tough to see as a coach because I know how meant for them, how guys worked hard, what they put it, the sacrifices they have made. It was tough to see them like that”. pic.twitter.com/OsUCWSnwmD
“मला विश्वास आहे की उद्या पुन्हा सूर्य उगवेल. आम्ही यामधून नक्कीच शिकून बाहेर पडू. आम्ही यामधून नक्कीच पुढे जाऊ. माझं म्हणणं असं आहे की खेळाडू म्हणून तुम्हाला हेच करावं लागतं. खेळात तुम्हाला मोठं यश मिळतं तर कधीतरी खेळ म्हणजे खालच्या स्तराला जाणंही असतं. यातून तुम्ही पुढे जात राहता. आपण थांबता कामा नये. तुम्ही जोपर्यंत स्वत:ला झोकून देण्याची तयारी ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही अशा खेळांसाठी मैदानात उतरुन मोठं यश संपादन करु शकत नाही. यश मिळालं नाही तर तुम्हाला असे पराभव पचवण्याचा अनुभवही मिळत नाही. या साऱ्यातून तुम्ही गेला नाहीत तर तुम्ही काहीही शिकला नाहीत असं म्हणता येईल,” असंही द्रविडने स्पष्ट केलं.