छत्रपती संभाजीनगर : कधी काँग्रेसमध्ये, कधी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत तर कधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमी सत्तेत असतात. एवढच नाही तर त्यांना मंत्रीपद देखील मिळतो. त्यामुळे अब्दुल सत्तार नेहमी सत्तेत असण्यामागील कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान आता याच प्रश्नाचे उत्तर खुद्द अब्दुल सत्तार यांनीच दिले आहे. “’र’ काढून टाकले की, माझ्या नावातच ‘सत्ता’ येते. माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो, असे सत्तार म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा बँकेची सभा झाली. यावेळी सत्तार यांनी राजकीय टोलेबाजी केली. त्यांच्या या राजकीय टोलेबाजीने जिल्हा बँकेची सभा हास्यकल्लोळाने गाजली.
कधीकाळी काँग्रेसमधील निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेले अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मतदारसंघातूनच भाजप नेत्यांचा विरोध झाल्याने त्यांनी हाती शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. याचवेळी राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली आणि सत्तार यांना राज्य मंत्रीपद मिळाले. दरम्यान पुढे शिवसेनेत बंडखोरी झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. दरम्यान, यावेळी देखील सत्तार यांना मंत्रीपद मिळाले. विशेष म्हणजे राज्यमंत्री पदावरून त्यांची बढती होऊन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे एवढे पक्ष बदलणारे सत्तार नेहमी सत्तेत कसे असतात असे अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, “माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो,” असे उत्तर देऊन सत्तार यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच महत्वाचे राजकीय पक्ष कामाला लागले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) लोकसभा मतदारसंघात देखील अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. पण अशातच हा मतदारसंघ महायुतीत आपला...
छत्रपती संभाजीनगर : पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज आपल्या मतदारसंघातील बाभूळगाव येथे विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी आले असतांना गावातील जि.प. शाळेला अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची वेळ झाली होती. त्यामुळे,...
छत्रपती संभाजीनगर : गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पत्नी अनुराधा दानवे यांच्यासह गणरायाचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करून मंगलमय वातावरणात स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी आरती करून राज्यातील जनतेच्या जीवनामध्ये...
छत्रपती संभाजीनगर: शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक झाली, त्या संभाजीनगर...
छत्रपती संभाजीनगर : शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Marathwada Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाखांची घोषणा केली आहे. सोबतच 14 हजार कोटी नदीजोड प्रकल्पासाठी केले आहे....
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
Marathi NewsSportsCricketViacom 18 Bought The Rights Of BCCI Media For Rs 5,963 Crore | BCCI Media Rights Auction Update BCCI Viacom18 TV Digital Contract Details क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकरिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या वायाकॉम-18 या ब्रॉडकास्टिंग कंपनीने भारतात खेळल्या जाणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय...
Onion Subsidy : राज्यात कांद्याचे (Onion) दर घसरल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली होती. परिणामी 2023 या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांदा उत्पादक...
औरंगाबाद : तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळावा म्हणून, एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी धनगर समाजाला दिलास देण्यासाठी मेंढ्यांचा...
Maharashtra Politics : राज्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) फुटीनंतर ठाकरे गट (Thackeray Group) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group)असा वाद सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकीत (DPDC meeting) मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली...
दरम्यान, याच सभेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील टोलेबाजी केली. दानवे यांनी नवनियुक्त अध्यक्ष अर्जुन गाढे यांची फिरकी घेताना म्हणाले, तुम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बनू नका. नाही तर सत्तार म्हणतील तिथे मार शिक्का, मार कोंबडा असे करू नका, पुढे काही झाले तर मैं ने तो कुछ नही किया, वो तो अर्जुनने किया असे म्हणायला देखील सत्तार मागेपुढे पाहणार नाहीत, असे सांगितल्याने सभागृहात हशा पिकला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. थकीत कर्जवसुली, अनिष्ट तफावत, दुष्काळ जाहीर करा, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या मुद्द्यावर ही सभा गाजली. विशेष म्हणजे यावेळी सभेस बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. त्यामुळे या सभेत अनेक नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत एकेमकांना खोचक टोले देखील लगावले.