मुंबई : भाजप आणि एनडीएच्या विरोधात स्थापन झालेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील बैठक पार पडली. मुंबईतील बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यासह महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील बैठकीत आघाडीने जागा वाटपावरही निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचे जागा वाटप राज्यनिहाय होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव मंजूर झाला.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?
मुंबईत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
जालनाएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने स्वीकारलेले धोरण आपल्याला मान्य नसल्याचा इशारा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात आढळलेल्या 5 हजार कुणबी नोंदी अपेक्षेहून खूप आहेत. सरकारने या नोंदी आधार माणून...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
मुंबई3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा अद्याप सुटला नाही. जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गत 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जरांगेंनी या प्रकरणी आरक्षणाचा नवा GR निघेपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे आंदोलन...
नागपूर9 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ओबीसींवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. ओबीसी व मराठा या 2 समाजात संघर्षाची ठिणगी उडेल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ओबीसी...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मूक मोर्चे निघाले. ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने, शांतता मार्गाने झाली. दरम्यान जालना येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला. यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचा...
मुंबई7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकजालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचा तिढा अद्याप सुटला नाही. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. यासह अन्य काही महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहा एका...
जालना27 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. सरकारने या प्रकरणी कुणबी दस्तऐवज दाखवणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसा GR ही काढला. पण त्यात वंशावळ दाखवण्याची अट ठेवली. त्यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व...
मुंबई34 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमहाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी जालन्याच्या आंतरवाली सराटीत गत 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. त्यातच एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाने या आंदोलनावर शंका उपस्थित करत या आंदोलनाच्या माध्यमातून...
नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले. तर, अनेकांच्या वेतनात, उत्पन्नात घट झाली. मात्र, दुसरीकडे राजकीय पक्षांच्या देणगीत वाढ झाली. 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर रोजगार गमावल्यामुळे...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकजालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन सकल मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री व शनिवारी अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही...
मुंबई41 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. भाजप विरोधी पक्षांचे देशभरातील दिग्गज नेते बैठकीला हजर आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी आघाडीचे नेते आपली एकजूट येथे दाखवत असतानाच काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र बैठकीपूर्वीच चांगलीच नाराजी पसरली. काँग्रेसला...
– आम्ही ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष, जेवढं शक्य होईल तेवढं, लोकसभा निवडणूक एकत्रपणे लढवतील. विविध राज्यातील जागा वाटपांच्या चर्चा तातडीने सुरू करण्यात याव्या. योग्य समन्वय, चर्चा करून करून जागा वाटप पूर्ण करावे.
– इंडिया आघाडीतील सर्व पक्ष लोकांचे प्रश्न आणि त्यांच्याशी निगडीत महत्त्वाच्या मुद्यांवर देशातील विविध भागांमध्ये लवकरात लवकर जाहीर सभांचे आयोजन करावे.
– इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये ‘जुडेगा भारत, जीतेगा INDIA’ या घोषवाक्यावर आधारीत प्रचार, मोहीम सुरू करण्यात यावी.
आज आघाडीकडून समन्वय समिती, प्रचार समिती, संशोधन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सहभागी पक्षांचे प्रतिनिधी असणार आहेत.
पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत असताना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही. कोरोना काळात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही. आताच संसदेचे विशेष अधिवेशन कसे बोलावले? असा सवाल करताना खरगे यांनी देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सध्या जे केंद्रात आहेत त्यांचा पराभव होईल. त्यांनी मीडियाचा ताबा घेतला आहे. त्यांच्या फक्त बातम्या प्रसिद्ध होतात. ते पराभूत होताच, प्रेस देखील मुक्त होईल. मग तुम्हाला जे वाटेल ते लिहा. त्यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे, आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही तयार आहोत, वेळेपूर्वी निवडणुकाही होऊ शकतात.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इंडिया आघाडी मोदी सरकारच्या पतनास कारणीभूत ठरेल. त्यामुळे अनेक बड्या शक्ती इंडिया आघाडी मोडून काढण्यासाठी कारस्थान करत आहेत. आमच्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्यात भांडण नाही. आम्ही सर्व एकजूट आहोत, असेही केजरीवाल यांनी म्हटले.
या व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्ष देशाच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगितले. या एकजुटीमुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. आता भाजपला विजय मिळणे अशक्य आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला.