World Cup Final India vs Australia Gilchris Tips: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. हा सामना एक लाखांहून अधिक प्रेक्षकांसमोर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर दावा सांगत आहेत. भारतीय संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना पराभूत झालेला नाही. साखळी फेरीतील आपले सर्वच्या सर्व म्हणजेच 9 सामने जिंकून भारताने पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. त्यानंतर सेमी-फायलनमध्ये न्यूझीलंडच्या संघाला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 70 धावांनी धूळ चारत चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला. अपराजित भारतीय संघ 11 वा विजयासहीत वर्ल्ड कप 2023 वर नाव कोरणार की ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकणार याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे. मात्र अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून भारतीय संघाला पराभूत करणं शक्य नाही असं म्हटलं जात असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर अॅडम गिलक्रिस्टने भारताचा पराभूत करण्याचा मंत्र पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला सांगितला आहे.
भारताला पराभूत करणं कठीण पण शक्य
खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधी म्हणजेच साखळी फेरी संपल्यानंतर सेमीफायलनआधी अॅडम गिलक्रिस्टने भारताला पराभूत करणं कठीण असलं तरी अशक्य नाही असं म्हटलं होतं. तसेच भारताला कसं हरवता येईल याबद्दलही अॅडम गिलक्रिस्टने आपलं मत व्यक्त केलं होतं. भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला पराभूत करणं कोणत्याही संघाला फार आव्हानात्मक असणार आहे, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. मात्र भारताला पराभूत करणं अशक्य नाही असंही गिलक्रिस्टने नमूद केलं आहे. भारताला पराभूत करण्यासाठी काय करावं हे सुद्धा गिलक्रिस्टने सांगितलं आहे. गिलक्रिस्टने भारताला पराभूत करण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून काही सल्ले दिलेत.
आधीच भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची शक्यता केलेली व्यक्त
दिव्यांच्या प्रकाशात खेळताना मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे फारच धोकादायक ठरतात. त्यामुळेच भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर भारताला प्रथम गोलंदाजी करु द्यावी, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. याचसंदर्भातून गिलक्रिस्टने भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झालातच तर ऑस्ट्रेलियाने काय करावं याबद्दल भाष्य केलं होतं. “भारताविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी केली पाहिजे,” असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे.
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
बेंगळुरू14 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून खेळवला जाईल. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी साडेपाच वाजता होईल.टीम इंडियाला बंगळुरूमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
“माझ्या मते टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी केली पाहिजे. भारत आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळला आहे ते पाहता हेच उत्तम आहे. धावांचा पाठलाग करताना भारत कमकुवत आहे असं माझं म्हणणं नाही. विराट कोहली संघात असल्याने भारताने आतापर्यंत सर्व संघांनी दिलेल्या लक्ष्याचं यशस्वीपणे पाठलाग केला आहे. मात्र दिव्यांच्या उजेडाखाली भारतीय गोलंदाज इतर संघांसाठी अधिक घातक ठरतात. सिराज शमी आणि बुमराह फार उत्तम कामगिरी करत आहेत. उजेडामध्ये त्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणं तुलनेनं अधिक सोपं असेल,” असं गिलक्रिस्ट म्हणाला.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉसबद्दल बोलताना गिलक्रिस्टच्या मताशी साधर्म्य साधणारं मत व्यक्त केलं आहे. “मला वाटतं की उजेडामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करुन घ्यावी कारण नंतर लाईटच्या प्रकाशात फलंदाजी कठीण जाते. मात्र दुसऱ्या इनगिंगमध्ये नंतर दवामुळे चेंडू निसटेल अशीची भिती आहे,” असं कमिन्स म्हणाला. टॉसबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार संभ्रमात असल्याचं यावरुन स्पष्ट होतंय.
भारताच्या यशाचं गुपित
भारताच्या यशाचं गुपित उलगडून सांगताना गिलक्रिस्टने भारताने योग्यवेळी त्यांचे फिरकी गोलंदाज हे भारतीय परिस्थितीमध्ये अधिक प्रभावी ठरतील हे हेरलं, असं म्हटलं आहे. मात्र परदेशामध्ये भारताला चांगली कामगिरी करायची असेल तर वेगवान गोलंदाजीवर अधिक भर देऊन ती उत्तम करावी लागेल, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे.