World Cup 2023 AB de Villiers ahead of India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला मिस्टर 360 डिग्री म्हणजेच ए. बी. डिव्हिलियर्सने भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेबद्दल एक सूचक विधान केलं आहे. भारत आणि ए. बी. डिव्हिलियर्सचा देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये रविवारी होणाऱ्या सामन्याआधीच त्याने हे विधान केलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर आमने-सामने येणार आहे. भारत सेमीफायनलसाठी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 302 धावांनी विजय मिळवून आधीच पात्र ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पात्र ठरण्याची शक्यता 95 टक्क्यांपर्यंत आहे. अशातच ए. बी. डिव्हिलियर्सचं हे विधान समोर आलं आहे.
भारताचा उल्लेख करत डिव्हिलियर्सचं विधान
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रिमिअर लिगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातून खेळणाऱ्या डिव्हिलियर्सने यंदाचा वर्ल्ड कपच्या संभाव्य विजेत्याबद्दल भाष्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम सामन्यापर्यंत जाण्यास अपयशी ठरला तर यंदाचा वर्ल्ड कप भारताने जिंकावा असं डिव्हिलियर्स म्हणाला आहे. भारतीय संघ हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपल्या स्वत:च्या देशानंतरचा दुसरा फेव्हरेट संघ का आहे याची कारणही डिव्हिलियर्सने सांगितली आहे. भारतीय संघामध्ये मोठ्याप्रमाणात मॅच विनर खेळाडू आहेत. तसेच भारतीय संघ घरच्या मैदानांवर सामने खेळत असल्याने त्याचाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला फायदा होईल, याच 2 प्रमुख कारणांसाठी भारत आपला फेव्हरेट संघ असल्याचं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.
South Africa vs India : पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने अनेक भारतीयांचा तसेच खेळाडूंचा देखील हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं. भारताच्या युवा खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी आपला दावा बळकट करण्याची नुकती संधी गमावली. जूनमध्ये होणार्या टी-ट्वेंटी वर्ड कप 2024 आधी, भारताकडे या...
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
आयसीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये डिव्हिलियर्सने, “ते (भारतीय संघ) नक्कीच माझ्या आवडत्या संघांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकता आला नाही तर त्यांनी चषक जिंकावा असं मला वाटतं. तो माझा आवडता संघ आहे कारण त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. तो फार उत्तम संघ आहे. त्या संघात अनेक मॅच विनर्स आहेत. त्यांना इथल्या परिस्थितीचा चांगला अंदाज आहे. तसेच ते घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत आहेत,” असं म्हटलं आहे.
“हे सारं 2011 सारखं आहे. मला मैदानामध्ये सर्वजण आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावून जल्लोष करताना दिसत आहेत,” असंही डिव्हिलियर्स म्हणाला. “क्रिकेटमधील अनिश्चितता पाहिली तर भारत सध्या चांगली कामगिरी करत असला तरी अचानक संघ बॅकफूटवर जाण्याची शक्यता असते असं डिव्हिलियर्स म्हणाला. चुकीच्या वेळी असा फटका बसणं कोणत्याही संघासाठी धोक्याचं ठरु शकतं,” असं डिव्हिलियर्स म्हणाला. अनेक गोष्टी भारताच्या बाजूने असल्याने ते वर्ल्ड कपचे प्रमुख दावेदार आहेत असं डिव्हिलियर्स म्हणाला.
कधी काहीही घडू शकत असं म्हणत डिव्हिलियर्सने भारतीय संघाला सूचक इशारा दिला आहे. “भारतासाठी सर्वकाही योग्य घडत आहे. मात्र खेळात कायम गोष्टी अशाच घडतात असं नाही. हिच खेळाची दुसरी बाजू आहे. तर काय होईल? याचं कायमच टेन्शन असतं. कोणीतरी जखमी होईल किंवा कदाचित आपल्यासाठी एखादा दिवस वाईट असेल. खेळात अनेक गोष्टी घडू शकतात. मात्र हेच या खेळाचं सौंदर्य आहे. हा खेळ अंदाज बांधता येण्यासारखा नाही. अनेक गोष्टी भारताच्या बाजूने दिसत असल्या तरी त्या ठराविक दिवशी काहीही घडू शकतं. मात्र खरोखरच ते वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फेव्हरेट आहेत. ते वर्ल्ड कप जिंकतील असं वाटण्यासाठी अनेक कारणं त्यांच्या बाजूने आहेत, असेच म्हणावे लागेल,” असं डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं.