World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत होते. हे दोघेही एकमेकांचा चांगले मित्र आहेत. त्यामुळेच ए. बी. डिव्हिलिअर्सने मांडलेल्या मताला महत्त्व असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु असून ए.बी. डिव्हिलिअर्सने दिलेल्या संकेतांनुसार विराट लवकरच निवृत्त होईल असं समजतं.
काय म्हणाला विराटचा बेस्ट फ्रेण्ड?
भारताने 2023 चा वर्ल्डकप जिंकला तर विराट कोहली लगेच निवृत्ती जाहीर करु शकतो असं डिव्हिलिअर्स म्हणाला आहे. भारताने तिसऱ्यांदा एकदिवसीयव वर्ल्डकपवर नाव कोरलं तर विराट एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होऊन कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष देऊ शकतो असं मत डिव्हिलिअर्सने व्यक्त केलं आहे. असं झालं तर विराटला पुढील अनेक वर्ष कसोटी क्रिकेट खेळता येईल असंही डिव्हिलिअर्स म्हणाला. मात्र एकीकडे विराटच्या निवृत्तीबद्दल बोलताना दुसरीकडे विराटची फिटनेस आणि सध्याची कामगिरी पाहता तो वर्ल्डकपच्या निकालावर अवलंबून न राहता नंतर खेळत राहिला तरी कोणाची काही हरकत नसेल असंही डिव्हिलिअर्सने म्हटलं.
क्रिकेटचा कायमचा निरोप
“माझ्या मते त्यांनी (भारताने) एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला तर तो अगदीच चुकीचा वेळ नसेल जेव्हा तो क्रिकेटचा (कसोटी वगळता) निरोप घेऊ शकतो. ‘धन्यवाद. मी आता पुढील काही वर्ष केवळ कसोटी क्रिकेट आणि काही प्रमाणात आयपीएल खेळेन. माझ्या करिअरमधील शेवटची काही वर्ष खेळाचा आनंद घेईन, कुटुंबाला वेळ देईन आणि क्रिकेटचा कायमचा निरोप घेईन,’ असं तो म्हणून शकतो असं मला वाटतं,” अशी प्रतिक्रिया डिव्हिलिअर्सने नोंदवली आहे.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
मात्र यानंतर पुढे बोलताना डिव्हिलिअर्सने, “पण त्याची प्रकृती, फिटनेस पाहता तो मानसिक दृष्ट्या पुढेही खेळू शकतो. त्याला वेळोवेळी आराम देण्यात आला असून हा उत्तम निर्णय असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच त्याची धावांची भूक कायम असेल असं मला वाटतं,” असंही म्हटलं आहे.
सचिनचा शतकांचा विक्रम विराट मोडेल का?
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडू शकेल का असा प्रश्न एका चाहत्याने डिव्हिलिअर्सला विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना डिव्हिलिअर्सने विक्रम मोडण्यासाठी विराट खेळत नसून संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतो असं सांगितलं. “मला नाही वाटत त्याचं लक्ष्य हे असेल. तो या अशा विक्रमांची चिंता करत नाही. त्याला केवळ त्याच्या संघासाठी वर्ल्डकप जिंकायचे आहेत. तसेच या विजेत्या संघात आपण असावं असं त्याला वाटतं,” असं उत्तर डिव्हिलिअर्सने दिलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडण्यापासून केवळ 2 शतकं दूर आहे. कोहलीने एकूण 77 शतकं झळकावली आहेत.