Ind vs WI T20: वेस्ट इंडिजच्या (West Indies) दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण सध्या दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका सुरु असून, वेस्ट इंडिजने सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला. भारताने सलग दोन सामने गमावले असल्याने भारतीय चाहते आश्चर्य व्यक्त करत असून, वर्ल्डकपच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुबळा संघ समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताचा सलग पराभव करणं मोठा धक्का आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीवर फक्त चाहतेच नाही तर माजी भारतीय खेळाडूही नाराज झाले आहेत. भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 7 गडी गमावत 152 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे लवकर बाद झाले होते. यानंतर तिलक वर्मा आणि इशान किशनने डाव सावरला होता. पण भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला.
वेस्ट इंडिजने 18.5 ओव्हरमध्येच 8 गडी गमावत लक्ष्य पूर्ण केलं आणि विजय साकारला. निकोलस पूरन याने 40 चेंडू 67 धावा ठोकत आक्रमक खेळी केली. यानंतर अकीलने हुसैनने केलेल्या नाबाद 16 धावा आणि अल्झारी जोसेफने केलेल्या नाबाद 10 धावा यांनी दिलेल्या योगदानामुळे वेस्ट इंडिजने 2 गडी राखत हा सामना जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताला जगातील नंबर 1 वनडे संघ म्हणून विश्वचषकात उतरण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया हे यश मिळवू शकते. कांगारूंविरुद्धची मालिका जिंकताच टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनेल.या स्थितीत एकाच...
मुंबई6 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कप 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया कोलंबोहून भारतात परतली आहे. संघातील सर्व खेळाडू सोमवारी म्हणजेच आज सकाळी मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाले. विराट कोहली, जसप्रित बुमराह, इशान किशन, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मासारखे खेळाडू...
भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाची अक्षरश: पिसं काढली. मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडलं. मोहम्मद सिराजने केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावात श्रीलंका संघाला गुंडाळलं आणि अत्यंत सहजपणे हे...
India win Asia cup 2023 : पावसामुळे 40 मिनिटं उशिरा सुरू झालेला सामना इतक्या लवकर संपेल कुणी विचारही केला नव्हता. मात्र, टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कहर केला अन् भारतीय संघाने श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने आशिया...
कोलंबो12 तासांपूर्वीकॉपी लिंकअष्टपैलू अक्षर पटेल जखमी झाला आहे. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोत बोलावण्यात आले आहे.वास्तविक, टीम इंडियाला 17 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना करायचा आहे.शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात अक्षर...
Hardik Pandya: उत्तम खेळाच्या जोरावर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कप 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 41 रन्सने विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट गाठलं. या सामन्यात टीम इंडियाच्या ( Team India...
PAK vs IND, Hardik Pandya : गल्ली क्रिकेटमधल्या पोरांना धुवावं अशी फलंदाजी विराट कोहली (Virat Kohli) अन् केएल राहुल (KL Rahul) यांनी केलीये. श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही स्टार प्लेयर्सने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुवून काढलं. स्पिनर असो वा फास्टर... मैदानाच्या चारही...
Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये ज्या गोष्टीची भिती होती अखेर तेच घडलं. हा सामना पावसामुळे कमी षटकांचा होईल किंवा रद्द करावा लागेल अशी शंका व्यक्त केली जात होती...
IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
T O S S A L...
India Squad for Asia Cup 2023 : पाकिस्तानात येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी (ODI WC 2023) होणाऱ्या या स्पर्धेकडे रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे एशिया कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या (Team India) कामगिरीवर...
Rohit Sharma On No 4 Batting Position: आगामी आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) आता टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी भारतीय संघाची घोषणा केली....
Jasprit Bumrah Team India Comeback: जसप्रीत बुमराहने पाठीच्या शस्त्रक्रीयेनंतर पुनरागमन केलं आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताचं नेतृत्व बुमराह करत आहे. जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर मैदानात उतरलेला बुमराह आपल्या पहिल्याच परीक्षेत पास झाला आहे. कर्णधार म्हणून आणि गोलंदाज म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी करत आपली...
भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणने ट्वीट करत एका गोष्टीबाबत आश्चर्य व्यक्त केलं. “मला आश्चर्य वाटत आहे की, चहलने दोन्ही सामन्यात आपला 4 षटकांचा कोटा पूर्ण केला नाही”.
Baffling for me that Chahal hasn’t finished his quota of 4 overs in both the games. #INDvsWI
पहिल्या टी-20 सामन्यात चहलने 3 षटकं टाकली होती. यावेळी त्याने 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या टी-20 सामन्यातही चहलला 4 षटकं पूर्ण करण्याची संधी देण्यात आली नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यातही त्याने 3 षटकंच टाकली. या सामन्यातही त्याने 2 विकेट घेतल्या. अशा स्थितीत चहलला 4 षटकं टाकू न देण्याच्या हार्दिक पांड्याच्या निर्णयावर इरफान पठाणने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यात चहलने 16 व्या ओव्हरला 2 विकेट्स मिळवत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता. पण 18 वं आणि 19 वं षटक त्याला देण्यात आलं नाही. यावरुन कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका होत आहे. ज्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं होतं, त्याला पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी का देण्यात आली नाही अशी विचारणा चाहते आणि माजी खेळाडू करत असून, आश्चर्य व्यक्त करत आहेत.
युजवेंद्र चहलने 16 व्या षटकात 2 विकेट्स घेत भारताला पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली होती. पण अलजारी जोसेफ आणि अकील हुसैन यांनी 26 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचं स्वप्न भंगलं. वेस्ट इंडिजला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 12 धावांची गरज होती. पण कर्णधार हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी करणाऱ्या चहलकडे चेंडू न सोपवत मोठी चूक केली अशी टीका होत आहे.