नाशिक : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाकरता गेल्या सहा दिवसापासून परत एकदा मराठा समाजाची कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आणि त्यांच्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चांगले आरोग्य मिळावे, आंदोलनासाठी ताकद मिळावी, म्हणून आज नाशिक (Nashik) शहरातील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या माध्यमातून बडी दर्गा (Badi Darga) येथे चादर चढवून दुआ पठण करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलने करण्यात येत असून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि आता पुण्यातही आंदोलनचे लोण पसरले आहे. नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) आंदोलन सुरु असून ठिकठिकाणी रास्ता रोको, निषेध मोर्चे, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश मुस्लिम समुदायाकडून देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला आहे.. त्याचबरोबर अनेक पक्षांकडून देखील पाठिंबा दर्शवला जात आहे. नाशिक शहर काँग्रेसने देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिक शहरातील बडी दर्गा येथे जात दुवा पठण करण्यात आली. त्याचबरोबर दर्ग्यावर चादरही चढविण्यात आली.
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
जालना : मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरु करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha...
Sanjay Raut News : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सत्तेचा गैरवापर करत असून, भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय...
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा होत असून, या दौऱ्यातील पहिली सभा जालना शहरात होणार आहे. जालन्यातील (Jalna) नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर...
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांना आंदोलनासाठी ताकद मिळावी म्हणून काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड (Akash Chajjed) यांच्या नेतृत्वाखाली बडी दर्गा येथे चादर चढवून दुआ पठण करण्यात आले. मराठा समाजाच्या तरुणांकरता आरक्षण मिळावं त्यांचं भविष्य उज्वल व्हावं, म्हणून जरांगे पाटलांचा उपोषण हे महात्मा गांधींच्या मार्गावर आहे आणि समाजाच्या उद्धारासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेले आहे त्याला काँग्रेस पक्षातील सर्व विभाग हे पाठिंबा देत असून मनोज जरांगे पाटलांचा आरोग्य चांगलं राहावं त्यांना ताकद मिळावी म्हणून आज चादर चढवण्यात आली. मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. मराठा समाज व तसेच इतर समाजालाही आरक्षण मिळावं, म्हणून सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षठाम भूमिका घेईल, असे मत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
नाशिकमध्ये मराठा समाज एकवटला!
दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मराठा समाज एकवटला असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषणसह साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहेत. तर बहुतांश गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. नाशिक शहरांमध्ये कॅण्डल मार्च, मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतरग्रामीण भागातील समाज बांधवानी एकत्र येत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. अनेक गावातले आंदोलक या मोर्चा स्थळी एकवटलेले पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले जातात. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चाचं सहभागी झाल्याचे दिसून आले.