Raj Thackeray in Jalna : जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहे. फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज्यभरात जेव्हा मोर्चे निघत होते त्यावेळी मी सांगितले होत की, आरक्षण मिळणार नाही. पोलीसांना दोष देऊ नका त्यांना आदेश कोणी दिले, त्यांना दोष दिला पाहिजे. समुद्रात एवढा मोठा पुतळा शक्य नाही हे देखील मी सांगितले. त्यामुळे खरं तर गडकिल्ले हे आपलं स्मारक आहेत. आपल्या पुढच्या पिढीला इतिहास दाखवता येईल. ज्या लोकांनी काठ्या मारल्या त्या सर्व लोकांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत माफी मागत नाही. फडणवीस म्हणतात की, राजकारण करू नका, पण तुम्ही विरोधात असता तर काय केले असते. मी मुख्यमंत्री याना भेटेल आणि त्यांना हा सर्व विषय सांगेल, असे राज ठाकरे म्हणाले.
RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला...
नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे...
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
Raj Thackeray On Marathi Shop Signboards: सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर पहिली...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.शिवसेना नसेल तर एनडीए शून्यआज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी...
मुंबई (Mumbai) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे पोहचले आहेत. मात्र, औरंगाबादहून निघालेल्या राज ठाकरेंचा ताफा ठिकठिकाणी आंदोलकांनी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी देखील गाडीतून उतरून आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. तर आपली भूमिका मी जालना येथील आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन स्पष्ट करणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
औरंगाबाद विमानतळ येथून राज ठाकरे जालन्याच्या दिशेने निघाल्यावर सर्वात आधी केंब्रिज चौक येथे मराठा समाजातर्फे रास्ता रोको सुरू असताना त्यांचा ताफा थांबला. मात्र, उपस्थित आंदोलकांनी राज ठाकरेंच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे ताफा पुन्हा जालना जिल्ह्याच्या दिशेने निघाला. पुढे राज ठाकरे यांचा ताफा आडुळ जवळील ठापटी तांडा येथे सुरू असलेल्या रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी अडवला. दरम्यान या ठिकाणी राज ठाकरे यांनी गाडीतून उतरून आंदोलकांची भेट घेतली. तेव्हा तेथील आंदोलकांनी राज ठाकरेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मात्र, आपण जालना येथे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राज म्हणाले. त्यानंतर आंदोलकांनी त्यांना रस्ता मोकळा करून दिला.