India Vs Austrelia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे. सिलेक्टर्सच्या निर्णयामुळे आता क्रिडाविश्वाच चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. तर 24 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी उर्वरित दोन सामने पहायला मिळतील. हे तिन्ही सामना मायदेशी होणार असल्याने टीम इंडियाचा कस लागणार आहे.
पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया:
Related News
‘पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात श्रेयस अय्यर होता अंपायर!’ फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का
‘मी सायन्स घ्यायला हवं होतं आणि…’; World Cup मधून डच्चू मिळलेल्या अक्षर पटेलच्या ‘त्या’ पोस्टचं गूढ उकललं
World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!
विश्वचषक संघात अक्षरच्या जागी अश्विनची एंट्री: पटेल दुखापतीमुळे बाहेर; भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध
मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी भारताचा अंतिम संघ जाहीर, अक्षर पटेल बाहेर, ‘या’ खेळाडूला लॉटरी
IND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि…; कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की
Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही…तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी
Glenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video
IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल
ICC World Cup : एक चुकीचा निर्णय अन् खेळ खल्लास! रोहितच्या डोक्यात चाललंय काय? आश्विनबद्दल म्हणतो…
India vs Australia दरम्यानचा Final सामना किती वाजल्यापासून, कुठे Live पाहता येणार?
केएल राहुल (C), रवींद्र जडेजा (VC), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (WK), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण
IND vs AUS च्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या, (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (WK), इशान किशन (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
IND VS AUS वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (C), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.