Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स मोडल्या. मिशन मार्श (Mitchell Marsh) आणि स्टिव स्मिथने (Steven Smith) रोहित शर्माची डोकेदुखी वाढवली होती. मात्र, सिराजने स्मिथची विकेट काढली अन् जोडी फोडली. तापत्या गर्मीमध्ये सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिशन मार्श आणि स्टिव स्मिथने जोडीने भारतीय गोलंदाजांना भर उन्हात घाम फोडला. 28 व्या ओव्हरमध्ये भारताला दुसरी विकेट मिळाली. 215 धावांवर कांगारूंचा दुसरा खेळाडू बाद झाला. त्यानंतर मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) मैदानात आला. 20 ओव्हर खेळताच स्मिथला भारतातील उन्हाळा सोसला नाही. त्यामुळे त्याने ड्रिंक्स मागवल्या. त्यावेळी विराट कोहली आणि मार्नस लॅबुशेन या दोन अतरंगी खेळाडूंची जोडी जमली. विराटने भन्नाट अॅक्शन करत लॅबुशेनला डिवचायला गेला. त्यावेळी दोघंही हसत बोलताना दिसले.
पाहा Video
Virat Kohli – what a character!
Related News
भारत-दक्षिण आफ्रिका टी20 सामना पाहण्यासाठी झोपमोड करावी लागणार? पाहा सामन्याची वेळ
India vs South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 असं पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी20...Virat Kohli: टी-20 WC मधून विराटची होणार हकालपट्टी? BCCI च्या पसंतीचा ‘हा’ खेळाडू घेणार कोहलीची जागा?
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...‘विराट कोहलीने किती प्रयत्न केले तरी…,’ सचिनचा उल्लेख करत लाराने दिलं आव्हान, म्हणाला ‘उगाच छातीठोकपणे…’
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...दक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडूंचा अपमान? डोक्यावर उचलली बॅग… Video व्हायरल
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...‘विराटला कॅप्टन्सीवरून मी हटवलं नाही तर…’, सौरव गांगुलीचा सनसनाटी खुलासा!
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...IND vs AUS Final: पुन्हा खेळवली जाणार वर्ल्डकप फायनल? कांगारूंनी केलेल्या चिटींगनंतर ICC चा निर्णय?
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...‘कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?’ म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो…
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...VIDEO: विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये राडा; भारतीय पेहरावात गेल्याने तरुणाला प्रवेश नाकारला
Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा...IND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...‘आप’च्या उमेदवार चाहत पांडेच्या डान्सच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुरळा, पण मतदान किती?
Chahat Pandey Video Viral : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेल्या आम आदमी पक्षाच्या (AAP) उमेदवार चाहत पांडे (Chahat Pandey) यांना मध्य प्रदेशमधील निवडणुकीत (Madhya Pradesh Election Result) दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील...‘…म्हणून आम्हीच सामान उचलून ठेवलं’; विमानतळावर फजिती झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने सांगितलं सत्य
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम मोडणार
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...He’s having fun with Marnus Labuschagne while Steven Smith is chilling in the hot afternoon. pic.twitter.com/CVK8jmTcr3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड.