World Cup Final : अखेर तो क्षण आला आहे, रविवारी 19 नोव्हेंबरला टीम इंडियासोबत भारतीयांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे. वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन फायनलचं तिकीट गाठलं. तर भारताने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. भारतीय संघाचा कॅप्टन आणि ओपनर रोहित शर्माची दमदार खेळीसोबत संघातील प्रत्येकाने जबरदस्त कामगिरी केली आहे. (mohammed shami trick for australia team in world cup final india vs australia at ahmedabad)
हार्दिक पांडेला दुखापतीमुळे संघातून बाहेर व्हावं लागलं. त्यावेळी राखील खेळाडू असलेला मोहम्मद शमीची संघात एन्ट्री झाली. संघात खेळांची संधी मिळाल्यानंतर मोहम्मद शमीने या संधीचं सोनं केलं. प्रत्येक मॅचमध्ये विरोधातील खेळाडूंना धडकी भरेल अशी गोलंदाजी त्याने केली. एवढंच नाही तर सेमी फायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत भारताच्या विजयात मह्त्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीसोबत शमीने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूचा मान मिळवला. वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. त्यामुळे फायनलमध्ये कांगारुचा लोवळण्यासाठी शमीने काय रणनिती आखली हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शमीची जबरदस्त कामगिरी
खरं तर या वर्ल्ड कपमध्ये शमीने करिष्माई गोलंदाजी पाहून प्रत्येकाला अवाक् केलं आहे. फायनलमध्येही तो अशीच कामगिरी करेल, अशी आशा प्रत्येकाला वाटत आहे. जर आपण टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या संघात पाच डाव्या हाताचे फलंदाज आहेत आणि शमीचा डाव्या हातांविरुद्धचा विक्रम चमकदार असल्याने तो उत्तम कामगिरी करेल असा विश्वास आहे. शमी डाव्या हातांविरुद्ध प्रत्येक 22 धावांमागे एक विकेट त्याने घेतली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील 30 टक्के विकेट डाव्या हातानेच घेतल्या आहेत. एवढंच नाही तर या वर्ल्डने 8 लेफ्टी फलंदाजांना बाद केलंय. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने 4 धावा आणि 7 चेंडूत डाव्या हाताच्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठण्यात यशस्वी झाला आहे.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
बेंगळुरू14 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून खेळवला जाईल. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी साडेपाच वाजता होईल.टीम इंडियाला बंगळुरूमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
India vs Australia 4th T20I : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
Payal Ghosh On Irfan Pathan : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) तिच्या भन्नाट पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वर्ल्ड कप सुरू असताना पायल घोषचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. त्याला कारण मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दिलेली ऑफर... पायलने पोस्ट लिहित...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
स्पोर्ट्स डेस्क3 तासांपूर्वीकॉपी लिंकयजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने...
India vs Australia: सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील 3 सामने झाले असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालंय. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचा 5 विकेट्सने पराभव झाला....
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दिलेलं 223 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलिया अखेरच्या बॉलपर्यंत झुंजून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून...
शमीचं हे आकडे ऑस्ट्रेलियासाठी घातक आहे. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत शमी भारतासाठी दुसऱ्या क्रमांकावर देखील आहे. सध्याच्या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. शमीने 24 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. शमीनेच सामन्यानंतर सांगितलं होतं की, विकेट घेण्यासाठी त्याने फक्त स्टंप-टू-स्टंप लांबी टाकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू योग्य झोनमध्ये टाकलाय.
शमी म्हणाला की मी नेहमी परिस्थिती काय आहे, खेळपट्टी आणि चेंडू कसा आहे आणि चेंडू स्विंग होत आहे की नाही हे पाहतो. मी असा बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो जिथे तो बॅटच्या काठाला लागू शकतो आणि विकेट घेण्यात आपण यशस्वी झालो पाहिजे. प्रत्येक मॅचमध्ये माझा हाच प्रयत्न असतो.
फायनलमध्ये शमीकडून अपेक्षा
अहमदाबादमध्ये तितका स्विंग मिळत नसला तरी सीम आणि स्पीडच्या मदतीने तो त्याला चकमा देऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणण आहे. फायनलमध्येही तो अशीच कामगिरी करेल, अशी आशा क्रिकेट विश्वातील तज्ज्ञांना व्यक्त केली आहे.