India vs Australia T20 Series: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर लगचेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 23 नोव्हेंबरपासून होणार असून आगामी टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतला पहिला सामना 23 नोव्हेंबरला विशाखानपट्टनममध्ये खेळवला जाणार आहे.
संघाची घोषणा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) नोव्हेंबरदरम्यान सुरु होणाऱ्या या टी20 मालिकेसाठी (T20 Series) ऑस्ट्रेलियाने संघाची (Australia Squad) घोषणा केली आहे. विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी स्टिव्ह स्मिथ मात्र ही मालिका खेळणार आहे.
असं आहे वेळापत्रक भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. यातला पहिला सामना 23 नोव्हेंबरला विशाखापट्टनममध्ये होईल. तर दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये, 28 नोव्हेंबरला तिसरा सामना गुवाहाटी, चौथा सामना 1 डिसेंबरला नागपूरमध्ये आणि पाचवा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल तर युवा खेळाडूंना संधी मिळेल.
India vs Pakistan Cricket Match : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan)...
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप...
South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले...
टी20त दोन्ही संघांची कामगिरी टीम इंडिया आतापर्यंत 179 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. यात 114 सामन्यात भारताला विजय मिळवता आलाय, तर 57 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. तर तीन सामने टाय झालेत, पाच सामन्यांचा कोणताही निकाल लागलेला नाही. ऑस्ट्रेलिया संघ आतापर्यंत 158 टी20 सामने खेळलाय. यात 82 सामन्यात विजय तर 70 सामन्यात पराभव स्विकाराला लागलाय.
भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने (India vs Australia Head to Head) खेळवण्यातआले. यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. टीम इंडियाने 13 सामने जिंकलेत तर ऑस्ट्रेलियाने नऊ सामने जिंकेलत.