India vs Austrelia T20I : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IND vs AUS T20I) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे. 23 नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या दोन T20 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल. इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा या वर्ल्ड कपमधील खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काहीच्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्याच बरोबर युवा यशस्वी जयस्वाल आणि टिळक वर्मा यांना संधी देण्यात आली आहे. तर गोलंदाजीची धुरा आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग अशा नव्या छाव्यांकडे असणार आहे.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
IND vs AUS, 5th T20I: वर्ल्डकपनंतर टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सिरीज खेळवली गेली. या सिरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 4-1 असा विजय मिळवला. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादववर देण्यात आली होती. अशात शेवटचा म्हणजेच पाचवा...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
CSK Approached This Player For Captain Post: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्लेअर्स ट्रेड आणि रिटेंशनसंदर्भातील यादी जाहीर झाल्यानंतर आता अनेक संघांबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. यापैकी सर्वात मोठा प्रश्न चेन्नई सुपर...
रायपूर4 तासांपूर्वीकॉपी लिंकटीम इंडियाचा युवा फलंदाज रिंकू सिंह भलेही उंच नसेल पण त्याच्याकडे लांब षटकार मारण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियासोबत सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात 158 च्या स्ट्राइक रेटने 46 धावांची इनिंग खेळणाऱ्या रिंकूने आपल्या पॉवर हिटिंगचे रहस्य उघड केले.सामन्यानंतर संघाचा...
Suryakumar Yadav: रायपूरच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियावर 20 रन्सने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा मिळवला आहे. दरम्यान या सामन्याच्या टॉस...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
पहिला टी-20 सामना – 23 नोव्हेंबर – विशाखापट्टणम दुसरा टी-20 सामना – 26 नोव्हेंबर – तिरुवनंतपुरम तिसरा टी-20 सामना – 28 नोव्हेंबर – गुवाहाटी चौथा टी-20 सामना – 1 डिसेंबर – रायपूर पाचवा टी-20 सामना – 3 डिसेंबर – बंगळुरू
Sanju Samson ला डच्चू
आयर्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत गेलेल्या युवा संघातील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच राहुल द्रविडच्या जागी भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकाची भूमिका निभावणार आहे. मात्र, संजू सॅमसन या संघाचा भाग नसेल, हा धक्कादायक निर्णय मानला जात आहे.