Travis Head Injured Before CWC 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड होणार आहे. रात्री साडेआठ वाजता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते टीम इंडियाची (Team India) घोषणा करतील. वर्ल्ड कपमधील टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल, अशी शक्यता आहे. तर काही खेळाडूंना संधी देखील मिळू शकते. यामध्ये आर आश्विन, तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड (Travis Head) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्यावर शंका उपस्थित होत आहे. हेड वर्ल्ड कपच्या मध्यापर्यंत उपस्थित नसेल, अशी शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs Aus) यांच्याच झालेल्या चौथ्या सामन्यात हेडच्या डाव्या हाताला दुखापत (Travis Head Injured) झाली होती. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. अशातच आता तो वर्ल्ड कप सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. तर 24 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी उर्वरित दोन सामने पहायला मिळतील. हे तिन्ही सामना मायदेशी होणार असल्याने टीम इंडियाचा कस लागणार आहे.
India vs Pakistan ODI Records: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदविसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (ICC World Cup 2023) आता अवघ्या चार दिवसांचा अवधी उरला आहे. या स्पर्धेत सर्वांच लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावर....
India defeated Pakistan in Asian Games : आशियाई खेळ हांगझोऊ चीनमधील हांगझोऊ येथे खेळले जात आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज सातवा दिवस आहे. भारताने सात दिवसांत एकूण 38 पदके जिंकली. ज्यात 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14...
Yuvraj Singh On World Cup 2023 : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या वर्ल्ड कपसाठी (Cricket World Cup) आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आता वॉर्मअप मॅचसाठी मैदानात घाम गाळत आहेत. टीम इंडिया (India national...
World Cup 2023 2 Bounce Ball: भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेआधी सर्व संघ भारतात दाखल झाले असून 29 सप्टेंबरपासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना शुक्रवारी हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघादरम्यान खेळवण्यात आला....
Umpire Shreyas Iyer New Zealand Vs Pakistan Match: एकदिवसीय वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या सराव सामन्यांपैकी पहिल्या सराव सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला आहे. हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडच्या संघाने पराभूत...
ICC ODI World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान यापूर्वीच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या...
वर्ल्डकप स्पर्धेचं बिगूल वाजण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघ आता बाह्या सावरुन वर्ल्डकप जिंकण्याच्या उद्देशाने तयारीला लागले आहेत. यावर्षीच्या वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे असून, सर्व देशाचे संघ भारतात दाखल झाले आहेत. वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी सर्व संघ सराव सामने...
World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (World Cup) होणार आहे. स्पर्धेची मेगा फायनल 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी भारतासह (India) 10 देशांचे संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहेत. 2011 नंतर भारत विश्वचषकाचे आयोजन करत...
World cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार असून त्यासाठी आता इतर देशांच्या टीम दाखल होतायत. नुकतंच पाकिस्तानची टीम देखील भारतात आली आहे. यावेळी पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...