India vs England, World Cup 2023 : लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपचा 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. इंग्लंडचा संघ जवळजवळ वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय पण टीम इंडियासाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. अशातच सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचं दिसले. भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या का बांधल्या? याचं कारण नेमकं काय? असा सवाल विचारला जातोय. त्याचं उत्तर आता बीसीसीआयने दिलंय.
बीसीसीआयने सांगितलं कारण!
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळ सुरू होण्यापूर्वी दिग्गज बिशन सिंग बेदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टीम इंडिया ब्लॅक आर्मबँड घालणार आहे, असं बीसीसीआयने पोस्ट करत स्पष्ट केलं होतं.
#TeamIndia will be wearing Black Armbands in memory of the legendary Bishan Singh Bedi before the start of play against England in the ICC Men’s Cricket World Cup 2023.#CWC23 | #MenInBlue | #INDvENG
Related News
IND vs ENG : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्रजांची टीम जाहीर, धोनीच्या चेल्याचा पत्ता कट!
England Squad For India Test Series : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्ध होणाऱ्या पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs ENG Test Series) टीमची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धची ही मालिका येत्या 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतात ही मालिका...U-19 World Cup 2024 : वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडियाचे सामने कधी आहेत?
U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात...रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होतो का? भारतीय संघाच्या प्रशिक्षकानं खरं काय ते सांगितलं
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...‘अनेकांकडे BCCI इतका पैसा नसेल, पण….’, सुनील गावसकरांनी क्रिकेट बोर्डाला स्पष्ट शब्दांतच सांगितलं
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, पावसामुळे पहिला टी-20 सामना रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याची वेळ आली. टी-20 वर्ल्डकपआधी भारतीय क्रिकेट संघ काही मोजके टी-20 सामने खेळणार असून, हा मालिका त्याच तयारीचा भाग आहे....रोहित शर्मा जाड दिसतो, विराट कोहलीपेक्षा जास्त…; भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचं मोठं विधान
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....IND vs SA 1st T20I : पहिल्याच सामन्यात पावसाचा खोडा; टॉसविना सामना रद्द, मालिकेची रंगत वाढली!
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...रोहित शर्माची कॅप्टन्सी राहणार की जाणार? जय शहा यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात ‘टी-ट्वेंटी वर्ल्ड कप…’
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....IND vs SA : टी-ट्वेंटी मालिकेआधी रिंकू सिंहचा मोठा खुलासा, म्हणतो ‘राहुल द्रविड यांनी मला सांगितलंय की…’
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...भारत-दक्षिण आफ्रिका टी20 सामना पाहण्यासाठी झोपमोड करावी लागणार? पाहा सामन्याची वेळ
India vs South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 असं पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी20...ICCने विश्वचषक 2023 ची अंतिम खेळपट्टी चांगली मानली नाही: ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले होते, अहमदाबादसह 5 खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....Virat Kohli: टी-20 WC मधून विराटची होणार हकालपट्टी? BCCI च्या पसंतीचा ‘हा’ खेळाडू घेणार कोहलीची जागा?
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...टीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स… पाहा कोणाचं पारडं जड
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...— BCCI (@BCCI) October 29, 2023
टीम इंडियाचे सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरले होते. यावेळी भारताला डावाच्या चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पहिला धक्का बसला. शुभमन गिलने 13 चेंडूमध्ये 9 धावा करत बाद झाला. तर ज्याच्या फलंदाजीची सर्वजण वाट पाहत होते, असा विराट कोहली शुन्यावर बाद झाला.
टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर (C), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.