IND vs PAK Live Streaming Details: एशिया कप 2023 ला सुरुवात झाली असून उद्या यामध्ये भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना याची उत्सुकता आहे. हा सामना श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
शनिवारी भारत-पाकिस्तान सामना दुपारी 3 वाजता रंगणार असून तुम्ही हा सामना घर-बसल्या पाहू शकता. भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणारा हा हायव्होल्टेज सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाणार आहे. इतकंच नाही तर भारतीय चाहते, डीडी स्पोर्ट्स या चॅनलवरून देखील हा सामना एन्जॉय करू शकतात.
मोबाईलवरही पाहू शकता IND vs PAK सामना
जर तुम्हाला IND vs PAK सामना मोबाईलवर पहायला आहे, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एशिया कप 2023 हा तुम्ही हॉटस्टार एपवर HD क्वालिटीमध्ये मोफत पाहू शकता. त्यामुळे भारतीय चाहते या 2 ठिकाणी मोफतपणे भारत-पाकिस्तानचा सामना पाहू शकतात.
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
World Cup 2023 Pakistan Squad : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) घोषणा केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पंधरा खेळाडूंचा संघ भारतात येणार आहे. पण या संघातून पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडूला...
Mohammed Siraj Emotional Post : प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असतो, तो आई-वडिलांचा... तुमचा निर्णय चुकीचा असो वा बरोबर, आई-वडिल नेहमी तुम्हाला साथ देत असतात. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा...
IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर...
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या...
Kapil Dev On Team India : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) दणक्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आगामी लक्ष आता भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपवर (World Cup 2023) असणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने आता रोहित शर्माची चारही...
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान...
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने...
Rohit Sharma : एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने गतविजेच्या श्रीलंकेच्या टीमचा दारूण पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने आठव्यांदा एसिया कपच्या ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं. या दणदणीत विजयानंतर नियमांनुसार, ट्रॉफी देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बोलवण्यात आलं. यावेळी...
Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या टीमने 15.2 ओव्हर्समध्ये अवघे 50 रन्स केले. यावेळी गोलंदाज...
Rohit Sharma Forgot His Passport: रविवारी टीम इंडियाने ( Team India ) नवा इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. दरम्यान यानंतर मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma...
कोलंबो15 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कपचा 16वा मोसम भारतीय चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. पाकिस्तानने आयोजित केलेल्या श्रीलंकेतही खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अनेक आनंदाचे क्षण पाहायला मिळाले.उदाहरणार्थ, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटले होते, शाहीन शाह आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला पिता बनल्यावर एक खास...
Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या ठिकाणी 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर या सामन्यात पाऊस पडला तर दोन्ही टीम्सना पॉईंट्स वाटून देण्यात येतील. कारण या सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही.