Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: भारत आणि पाकिस्तानदरम्यान आशिया चषक स्पर्धेतील सामना आज श्रीलंकेतील कॅण्डी शहरामधील मैदानावर खेळवला जाणार आहे. मागील वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेत दाखल झाले असून कसून सराव करत आहेत. सामान्यपणे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये दिसून येतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र आशिया चषकामधील सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावेळी भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली. या भेटीच्या वेळी बाबर आझमला चक्क रोहित शर्माची मुलगी समायरा आठवली. दोघांमधील चर्चेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
विराट अनेकांना भेटला
रोहित शर्मा आणि विराटबरोबरच सर्व भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या एकदिवस आधी नेट्समध्ये कसून सराव केला. या सरावानंतर विराटने अनेक खेळाडूंची भेट घेतली. आधी मैदानात आणि नंतर ड्रेसिंग रुमच्या प्रवेशद्वाराजवळ विराट पाकिस्तानी खेळाडूंना भेटला. सरावानंतर विराट ड्रेसिंग रुमजवळ उभा असताना त्याला काही पाकिस्तानी खेळाडू भेटले. यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांचाही समावेश होता. यावेळी विराटने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफलाही भेटला. टी-20 विश्वचषकाच्या सामन्याने विराटने सरळ रेषेत हारिस रौफला षटकार लगावला होता. हा षटकार आजही चर्चेत आहे. विराटला पाहताच हारिस रौफने, “जिथे जातो तिथे कोहली कोहली कोहली…” असं ऐकायला मिळत असल्याचं सांगितलं आणि विराटला मिठी मारली.
विराटने हारिसबरोबरच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमच्या दरवाजाजवळ शादाब खानलाही भेटला. विराटने ड्रेसिंग रुमसमोर शाहीन शाह आफ्रिदीबरोबर हस्तांदेलन केलं. या पाकिस्तानी खेळाडूंबरोबर संवाद साधताना विराट अनेकदा जोरात हसतानाही कॅमेरात कैद झाला.
World cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार असून त्यासाठी आता इतर देशांच्या टीम दाखल होतायत. नुकतंच पाकिस्तानची टीम देखील भारतात आली आहे. यावेळी पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु...
Mayank Agarwal : आज टीम इंडियाचे अनेक चाहते फार खूश आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून चाहत्यांच्या मनात असलेल्या रहस्याचा त्याने उलगडा केला आहे. झालं असं की, 2019 साली टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये...
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट...
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
दरम्यान, दुसरीकडे रोहित शर्मा सरावानंतर हॉटेलवर जाताना पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि इमाम-उल-हकला भेटला. या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ पाकिस्तानी क्रिकेट बोर्टाने पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये बाबर आझमने रोहितची मुलगी समायरा आणि कुटुंबाबद्दल विचारलं. त्यावर रोहितने समायराची शाळा सुरु असल्याचं सांगितलं. “स्कूल चल रहा है. किसी को तो घर रहना पडेगा” असं उत्तर रोहितने बाबारला दिलं. त्यावर इमाम-उल-हक रोहितला तुझे कुटुंबीय नाही आले का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यावर रोहित, “नाही यार, कुटुंब नाही आलं. वर्ल्डकपला येतील ते. तिथे पण त्यांचं येणं-जाणं सुरु राहील,” असं म्हटलं.
या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्हूज आणि लाईक्स मिळाले आहेत.