Washington Sundar replaces Axar Patel: आज आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये एशिया कपचा फायनल सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी काही तास अगोदर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. यावेळी फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठा बदल केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी एका स्टार खेळाडूला टीममध्ये एन्ट्री दिलीये.
एशिया कपच्या फायनलपूर्वी बदलली टीम इंडिया
एशिया कप फायनलपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. टीम इंडियाला खेळाडू अक्षर पटेल दुखापतीमुळे या स्पर्धेच्या फायनला मुकला आहे. यावेळी अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. या महत्त्वाच्या सामन्यासाठी 23 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरचा समावेश कऱण्यात आला असून तो श्रीलंकेत पोहोचलाय.
BCCI ने रात्री उशीरा केला टीम इंडियामध्ये बदल
यासंदर्भातील घोषणा बीसीसीआयने रात्री उशीरा केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रेस रिलीज जाहीर केलं. यावेळी या प्रेस रिलीजमध्ये ‘शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध भारताच्या सुपर फोर सामन्यात अक्षर पटेलला दुखापत झाली. दरम्यान त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप फायनलमधून बाहेर पडलाय. निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरची बदली म्हणून निवड केलीये आहे. शनिवारी संध्याकाळी तो कोलंबोला पोहोचला असून टीममध्ये सामील झालाय.
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
World Cup 2023: सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind vs Aus ) यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियावर वर्चस्व दिसून आलं. मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team...
India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकटीम इंडियाने प्रथमच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी नंबर-1 स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करून ही कामगिरी केली.या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकले आणि वनडे क्रमवारीत नंबर-1 बनले. कसोटी...
India vs Australia, 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना शुक्रवारी म्हणजे 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून पंजाबच्या मोहाली स्टेडिअमवर (Mohali Stadium) हा...
ICC ODI World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास सर्व दहा संघांनी...
Mohammed Siraj Emotional Post : प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असतो, तो आई-वडिलांचा... तुमचा निर्णय चुकीचा असो वा बरोबर, आई-वडिल नेहमी तुम्हाला साथ देत असतात. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा...
IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर...
ICC ODI World Cup 2023 Theme Song:एशिया कप 2023 स्पर्धेची धूम संपली आहे आणि आकात करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे (ODI World Cup 2023). 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून...
Harbhajan Singh On Yuzvendra Chahal : वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये अभूतपूर्व बदल करण्यात आले आहेत....
क्रीडा डेस्क3 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सोमवारी संध्याकाळी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. पहिल्या 2 वनडेत केएल राहुल कर्णधार असेल. विश्वचषक संघातील पाच खेळाडू रोहित शर्मा,...
गेल्या 5 वर्षांपासून टीम इंडियाने कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 2018 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शेवटचं विजेतेपद पटकावलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुबईच एशिया कपमध्ये बांगलादेशचा तीन विकेट्स राखून पराभव केला होता.
यानंतर भारताने 2019 वनडे वर्ल्डकप आणि 2022 टी-20 वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. 2019 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि 2023 WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले. गेल्या वर्षीच्या एशिया कपमध्येही टीम इंडियाला साजेशी कामगिरी करता आली नाही.