IND vs SL Record, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. टीम इंडियाने (Team India) सलग सात सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 2 नोव्हेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान (India beat Sri Lanka) सामना झाला. यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पहिली फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 357 धावांचा डोंगर उभारला. तर श्रीलंकेचा संघ अवघ्या 55 धावात गडगडला. या विजयाबरोबरच टीम इंडिया सेमीफायनमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात अनेक विक्रमांचा नोंद झाली. मोहम्मद शमीने (Mohammad Shami) पाच विकेट घेतल्या. तर श्रेयस अय्यरने तब्बल सहा षटकार लगावले, या सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 11 विक्रमांची नोंद झाली आहे,
विश्वचषकात सर्वाधिकवेळा 4 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीने अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकलं आहे मोहम्मद शमी – 7 वेळा मिचेल स्टार्क – 6 वेळा इमरान ताहिर – 5 वेळा
श्रीलंका संघ विश्वचषकात तिसऱ्यांदा कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला 43 vs साउथ आफ्रीका, पर्ल, 2012 50 vs भारत, कोलंबो, 2023 55 vs भारत, मुंबई, 2023 55 vs वेस्टइंडीज, शारजाह, 1986 67 vs इंग्लंड, मॅनचेस्टर, 2014 73 vs भारत, तिरुवनन्तपुरम, 2023
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स...
Shubman Gill in Durban : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 दौऱ्यानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. 10 तारखेपासून टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सिरीजला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उरणार असून टीमचा ओपनर शुभमन...
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलच्या खेळाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र त्याच्या खेळाप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफच्याही अनेक चर्चा रंगतात. सध्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा सगळीकडे आहे. मात्र अशातच शुभमन...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट घेण्याची कामगिरी 4 – मोहम्मद शमी 3 – जवगल श्रीनाथ 3 – हरभजन सिंह
विश्वचषकात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज 3 – मिचेल स्टार्क 3 – मोहम्मद शमी
विश्वचषकात आयसीसी सदस्य संघाची सर्वात कमी धावसंख्या 55 – श्रीलंका vs भारत, वानखेडे, 2023 58 – बांगलादेश vs वेस्टइंडीज, मीरपुर, 2011 74 – पाकिस्तान vs इंग्लंड, एडिलेड, 1992
एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथा सर्वात मोठा विजय 317 – भारत vs श्रीलंका, तिरुवनन्तपुरम, 2023 309 – ऑस्ट्रेलिया vs नीदरलँड्स, दिल्ली, 2023 (WC) 304 – झिम्बाब्वे vs UAE, हरारे, 2023 302 – भारत vs श्रीलंका, वानखेडे, 2023 (WC) 290 – न्यूजीलंड vs आयरलँड, अबेरदीन, 2008 275 – ऑस्ट्रेलिया vs अफगानिस्तान, पर्थ, 2015 (WC)
भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोर 50 – श्रीलंका, कोलंबो, 2023 * 55 – श्रीलंका, मुंबई, 2023 (WC) 58 – बांगलादेश, मीरपुर, 2014 65 – झिम्बाब्वे, हरारे, 2005 73 – श्रीलंका, तिरुवनन्तपुरम, 2023
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी – 45 विकेट झहीर खान – 44 विकेट जवगल श्रीनाथ – 44 विकेट जसप्रीत बुमराह – 33 विकेट अनिल कुंबले – 31 विकेट
विश्वचषकात एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा भारतीय फलंदाज 7 – सौरव गांगुली vs श्रीलंका, टॉन्टन, 1999 7 – युवराज सिंह vs बरमूडा, पोर्ट ऑफ स्पेन, 2007 6 – कपिल देव vs झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स, 1983 6 – रोहित शर्मा vs पाकिस्तान, अहमदाबाद, 2023 6 – श्रेयस अय्यर vs श्रीलंका, वानखेडे, 2023
विश्वचषकात एकही शतक न करता हायेस्ट स्कोर करणारा संघ 357/8 – भारत vs श्रीलंका, मुंबई, 2023 348/8 – पाकिस्तान vs इंग्लंड, नॉटिंघम, 2019 341/6 – साउथ अफ्रीका vs यूएई, वेलिंग्टन, 2015 339/6 – पाकिस्तान vs यूएई, नेपियर, 2015 338/5 – पाकिस्तान vs श्रीलंका, स्वानसी, 1983