WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता गयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाईल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघासमोर वेस्ट इंडीज संघाचा टी-20 मालिकेत अवतार हा कठीण पेपर वाटावा असा आहे. भारत या मालिकेमध्ये 0-2 ने पिछाडीवर असल्याने आजचा सामना करो या मरो प्रकारचा असणार आहे. भारताचा आजच्या सामन्यात पराभव झाला तर भारत सामना आणि मालिकाही गमावेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यामध्ये भारतीय संघ निवडण्याचं कठीण आव्हान भारतीय संघ व्यवस्थापनासमोर असेल. जाणून घेऊयात कशी असू शकते आजच्या सामन्यातील टीम इंडिया…
सलामीवीर
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे दोघे भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. असं झाल्यास यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात असलेला ईशान किशन 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. यशस्वी आणि शुभमनची जोडी ही वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर तुटून पडू शकते. हे दोन्ही फलंदाज पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दोघेही आपल्या दमदार खेळीच्या जोरावर सामन्याचं पारडं संघाच्या बाजूने वळवू शकतात.
मधल्या फळीतील फलंदाज
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर उपकर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करु शकतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने याच मालिकेत पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिली आहे. तो याच क्रमांकावर फलंदाजीला येईल अशी शक्यता आहे. पाचव्या क्रमांकावर ईशान किशनला संधी मिळू शकते. यशस्वी जयसवालला संधी देण्यात आली तर संजू सॅमसनला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये संजूने अनुक्रमे 12 आणि 7 धावा केल्या आहेत. संजूने आपल्या मागील 5 टी-20 सामन्यांमध्ये 30, 15, 5, 12 आणि 7 धावा केल्या आहेत.
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
12 तासांपूर्वीकॉपी लिंकनेदरलँडने सोमवारी (25 सप्टेंबर) भारताची होम टीम कर्नाटक विरुद्ध सराव सामना खेळला. कर्नाटक संघाने विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाचा 142 धावांनी पराभव केला. बहुतांश अनकॅप्ड खेळाडू कर्नाटक संघाकडून खेळले. असे असतानाही संघाने नेदरलँडचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक 2023...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलिया...ज्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. या संघाने 1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला होता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1987 चा विश्वचषक भारतातच झाला होता.आज इंडियाच्या वर्ल्ड कप कनेक्शनमध्ये टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत....
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाविरोधात अष्टपैलू खेळाडू म्हणून 6 व्या क्रमांकावर कर्णधार हार्दिक पंड्याच धुरा संभाळेल. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलला संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. अक्षर हा फिरकी गोलंदाज आणि उत्तम फलंदाजही आहे.
फिरकी गोलंदाज
फिरकी गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्याकडे असेल. चहल आणि चायनामॅन स्पिनर अशी ओळख असलेले कुलदीप या सामन्यात भारताचे हुकूमी एक्के ठरु शकतात. हार्दिक पंड्याने या दोघांना संधी दिली तर रवी बिश्नोईला बाहेर बसावं लागेल. बिश्नोईला दुसऱ्या टी-20 सामन्यात एकही विकेट घेता आली नाही.
वेगवान गोलंदाजी
वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या दोघांना संधी दिली जाईल. उमरान मलिक आणि आवेश खान यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
संभाव्य संघ –
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.