West Indies vs India T20: आगामी वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार ? यावर चर्चा सुरू असतानाच आता सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दमदार खेळीचं प्रदर्शन करत बीसीसीआयचे दरवाजे खटखटवले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज (WI vs IND) यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय. सूर्यकुमार यादवने दमदार खेळी करत 83 धावा केल्या. केवळ 44 बॉलमध्ये सूर्याने मैदान मारलं. या इनिंगमध्ये सूर्याने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले. त्यामुळे सूर्या अचानक सेहवाग मोडमध्ये कसा काय आला? यावर आता चर्चा होताना दिसत आहे.
सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी एकमेकांचा इंटरव्ह्यु घेतला. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी दोघांनी आपापल्या खेळाबद्दल खुलासे केले. तिलक वर्माने सूर्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला. जेव्हा तू फलंदाजीसाठी उतरला तेव्हा तू आरामात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता, मग अचानक निर्णय का बदलला? असा सवाल तिलकने केला. त्यावर सूर्याने स्फोटक फलंदाजीचं रहस्य सांगितलं. (Suryakumar Yadav And Tilak Varma Special Chat)
होय, जेव्हा मी फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मी आरामात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता, पण पहिल्याच चेंडूवर चौकार लागला. त्यावेळी मी आपला निर्णय बदलला आणि वेगवान फलंदाजी सुरू केली, असं सूर्यकुमार यादव म्हणतो. त्याआधी सूर्याने माझे वनडे मधील नंबर खूप खराब आहेत आणि ते मान्य करायला मला लाज वाटत नाही, असं वक्तव्य देखील केलं होतं. त्यामुळे आता त्याला वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) संधी मिळणार का? असा सवाल आता विचारला जात आहे.
Marathi NewsSportsCricketShubman Gill | India Vs Australia 2nd ODI Match Moments; Shreyas Iyer, Suryakumar Yadav, David Warnerइंदूर2 तासांपूर्वीकॉपी लिंकविश्वचषकापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय मालिका जिंकली आहे. संघाने पावसाने प्रभावित मालिकेतील दुसरा सामना डीएलएस पद्धतीने 99 धावांनी जिंकला.इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
Virender Sehwag On Suryakumar Yadav Post Match Act: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला लय गवसल्याने भारतीय...
KL Rahul : ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या सिरीजला आज सुरुवात झाली आहे. या सिरीजमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा केएल. राहुल ( KL Rahul ) याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. यावेळी पहिल्या सामन्यात राहुलने (...
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्यापही त्याला हवा तो सूर गवसलेला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 25 डाव खेळले असून, यामध्ये त्याने 24.40 च्या सरासरीने फक्त दोन अर्धशतकं ठोकली आहेत....
World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (WC 2023) सज्ज झाली आहे. पण त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. पंजाबमधल्या मोहाली ...
India vs Australia, 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना शुक्रवारी म्हणजे 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून पंजाबच्या मोहाली स्टेडिअमवर (Mohali Stadium) हा...
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताला जगातील नंबर 1 वनडे संघ म्हणून विश्वचषकात उतरण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया हे यश मिळवू शकते. कांगारूंविरुद्धची मालिका जिंकताच टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनेल.या स्थितीत एकाच...
India Vs Austrelia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar)...

मुंबई6 तासांपूर्वीकॉपी लिंकआशिया कप 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया कोलंबोहून भारतात परतली आहे. संघातील सर्व खेळाडू सोमवारी म्हणजेच आज सकाळी मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाले. विराट कोहली, जसप्रित बुमराह, इशान किशन, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मासारखे खेळाडू...
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान...
दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावर (WI vs IND) टीम इंडियासाठी T20 मालिकेची सुरुवात चांगली झाली नाही. यजमान संघ वेस्ट इंडिजने पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव केला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन करत मालिकेत लाज राखली आहे. सूर्यासह तिलक वर्माने देखील दमदार फलंदाजी करत 4 थ्या क्रमांकासाठी दावा ठोकलाय. तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत नाबाद 49 धावांची खेळी केली. मात्र, हार्दिकच्या सिक्समुळं त्याला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे आता हार्दिक पांड्या ट्रोल होताना दिसत आहे.