India Vs West Indies 1st T20 Playing-11: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (India vs West Indies) पाच सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) रंगणार आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर असणार आहे. टी20 सीरिजसाठी भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. तर अशा चार युवा खेळाडूंना संधी देण्यात आली देण्यात आली आहे, जे पहिल्यांदाच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहेत. यात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा आणि वेगवागन गोलंदाज मुकेश कुमार यांचा समावेश आहे.
संजू सॅमसन कि ईशान किशन? यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माला संधी मिळाली तर ते आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करतील. यशस्वी आणि तिलक वर्माने आयपीएलचा सोळावा हंगाम आपल्या बॅटने गाजवला आहे. पण कर्णधार हार्दिक पांड्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते विकेटकिपर म्हणून कोणाची निवड करायीच याचं. ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. आता हार्दिक पांड्या यातल्या कोणाला संधी देतो, हे थोड्याचेवळात स्पष्ट होईल.
तिसरी मालिका जिंकण्मयासाठी सज्ज वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडिया सलग तिसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. याआधी टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 तर एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ टी20 मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि...
Gautam Gambhir On Babar Azam : आगामी क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसतायेत. अशातच आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? आणि कोणता प्लेयर यंदाची...
भारतीय क्रिकेट संघ सध्या सर्व फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण आयसीसीच्या क्रमवारीत संघ अव्वलस्थानी असणं भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरसाठी फार विशेष नाही. या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. भारतीय क्रिकेट संघामसोर वर्ल्डकप जिंकण्याचं आव्हान...
IND vs AUS, R Ashwin : आगामी वर्ल्ड कपपूर्वीची (World Cup 2023) लिटमस टेस्ट म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे सिरीजकडे पाहिलं जातंय. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामना मोहालीच्या मैदानात खेळवला गेला. पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक...
World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (WC 2023) सज्ज झाली आहे. पण त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. पंजाबमधल्या मोहाली ...
क्रीडा डेस्क6 तासांपूर्वीकॉपी लिंकवन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. किट प्रायोजक Adidas ने जर्सीच्या खांद्याच्या भागावर तिरंग्याचे रंग दिले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) '3 का ड्रीम है अपना' थीम सॉन्गसह जर्सी लाँच...
टी20 क्रिकेटमध्ये वेस्टइडिजच्या तुलनेत भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. दोनही संघाता आतापर्यंत 8 टी20 मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यातल्या तब्बल सहा मालिका भारताने जिंकल्यात. तर 2 मालिका वेस्ट इंडिजने पटकावल्या आहेत. 2016 आणि 2017 मध्ये सलग दोन टी20 सीरिज विंडिजने जिंकल्या होत्या. पण त्यानतंर भारताने विंडिजविरुद्ध सलग पाच टी20 मालिका जिंकत विक्रम रचला. ही मालिका जिंकल्यास सलग सहावा विजय ठरणार आहे.
संभाव्य प्लेईंग 11
भारतीय टीम: शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ईशान किशन/संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल/रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार/उमरान मलिक/आवेश खान.