India vs Pakistan ODI Records: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदविसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (ICC World Cup 2023) आता अवघ्या चार दिवसांचा अवधी उरला आहे. या स्पर्धेत सर्वांच लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावर. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ सध्या हैदराबादमध्ये आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधई पाकिस्तान नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तान 6 ऑक्टोबरला नेदरलँड तर 10 ऑक्टोबरला श्रीलंकेबरोबर दोन हात करेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत-पाकची कामगिरी भारत आणि पाकिस्तान संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच खेळतात. गेल्या सात वर्षात या दोन संघांमध्ये एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान संघाची एकदिवसीय क्रिकेटमधली कामगिरी पाहिली तर हे दोन संघांमध्ये आतापर्यंत 134 सामने झालेत. यातल्या 56 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर 73 सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली आहे. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात पाकिस्तानची बाजू वरचढ असली तर गेल्या 10 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने पाकिस्तानला तब्बल सात सामन्यात पराभूत केलं आहे. तर केवळ दोन सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.
6 वर्षापासून भारत विजयी गेल्या सहा वर्षात भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरलेला नाही. पाकिस्तानने 2017 मध्ये शेवटचं भारताला हरवंल होतं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारतावर 180 धावांनी विजय मिळवला होता.
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मानसिक स्थितीशी दिलेला लढा आणि आयुष्यातील खडतर क्षणाचा सामना यासंबंधी आर अश्विनने सांगितलं आहे. अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान त्यांच्या जागी तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी देण्यात आली आहे. पुजारा आणि रहाणे वगळता...
विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचं पारडं जड ठरलं आहे. पाकिस्तानला एकदाही भारतावर मात करता आलेली नाही. विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान आतापर्यंत सातवेळा आमने सामने आलेत, आणि हे सामही सामने भारताने जिंकलेत. 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे.
2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 89 पराभवकेला होता. भारताने पाच विकेट गमावत 336 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानचा संघ 212 धावांवर ऑलआऊट झाला होता.
12 वर्षांनंतर भारत रचणार इतिहास यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होतेय आणि टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. याआधी 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालीय.