Tilak Varma, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज (India West Indies T20) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी खिश्यात घातल्याने आता कॅरेबियन खेळाडूंनी पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्यात 150 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचे (Team India) खेळाडू पत्त्यासारखे कोसळले. मात्र, या सामन्याच चमकला तो रोहित शर्माच्या तालमीत तयार झालेला तिलक वर्मा (Tilak Varma).
गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा (Tilak Varma) याचं नाव घेतलं जातंय. युवराज सारख्या आक्रमक अंदाजात तिलक वर्माने डेब्यू केला. पहिल्या दोन बॉलवर दोन सिक्स खेचत वर्माने आपल्या आगमनाचे संकेत दिले आहेत. अशातच पहिल्या सामन्यानंतर तिलक वर्माने आई वडील भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाला Tilak Varma?
संघात संधी मिळाल्यानंतर ईशान किशन (Ishan Kishan) तिलक वर्माची मुलाखत घेतली. त्यावेळी अनुभवाविषयी विचारल्यावर तिलकने भावना व्यक्त केल्या. निवड झाल्यानंतर तुझ्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती आणि तुला कसं वाटलं? असा सवाल ईशानने केला. त्यावर तिलक वर्माने आई वडिलांना फोन केला. डेब्यूबाबत फोनवर ऐकताच आई-वडील रडू लागले, असं तिलक वर्मा म्हणाला.
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये...
Samit Dravid in U19 Vinoo Mankad Trophy : परिस्थिती कितीही बिकट असली तरी मैदानात नेहमी बर्फासारखा शांत राहुन फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केल्यावर एकच नाव समोर येतं ते म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid)... बॉल आडवा तिडवा आला तरी विकेट सांभाळणारा...
Gautam Gambhir On Babar Azam : आगामी क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसतायेत. अशातच आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? आणि कोणता प्लेयर यंदाची...
India vs Australia, 1st ODI : आगामी क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहलीच्या मैदानावर खेळवला जातोय. वर्ल्ड कपपूर्वी प्रयोगाची शेवटची संधी टीम इंडियाकडे...
Virat Kohli, World Cup 2023 : येत्या 2 आठवड्यात क्रिकेटचा महाकुंभ असलेल्या वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने 5 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होईल. तर टीम इंडियाचा सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळवला...
USA venues locked for T20 World Cup : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 World Cup) थरार पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये रंगणार आहे. पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा...
India Vs Austrelia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar)...

Kapil Dev On Team India : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) दणक्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आगामी लक्ष आता भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपवर (World Cup 2023) असणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने आता रोहित शर्माची चारही...
डेब्यूविषयी ऐकल्यानंतर मला घरच्यांसोबत जास्त बोलू वाटत होतं. त्यावेळी रात्रीच्या 11 वाजल्या होत्या. मी घरच्यांशी आणखी बोलत राहिलो असतो, तर ते आणखी रडले असते. त्यामुळे वेळेचं भान ठेऊन फोन कट केला, असं तिलक वर्मा म्हणतो. भारताकडून खेळण्याचं स्वप्न तर प्रत्येकाचं असतं, मी मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी खेळायचंय, असा कधी विचार केला नव्हता, असा खुलासा देखील तिलक वर्माने केला आहे.
डेब्यूनंतर तू अचानक इतका कसा बदलला? तुझ्या पूर्ण हातावर, छातीवर, पायावर प्रत्येक ठिकाणी टॅटू आहे, असं म्हणत ईशान किशनने तिलक वर्माने पाय खेचण्याचा प्रयत्न केला. मला लहानपणापासून टॅटू काढायचा होता. मी कोचला विचारलं, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. त्यांनी मला कधी टॅटू काढून दिला नाही. त्यामुळे आता मी टॅटू काढू शकतो, असं वर्माने म्हटलं आहे.
पाहा Video
Emotions after maiden call-up Giving percent with the bat Favourite song
दरम्यान गेल्या सामन्यात, तिलक वर्माने 22 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. 177 च्या स्टाईक रेटने वर्माने धावा चोपल्या. डेब्यु सामन्यात 170 पेक्षा अधिकच्या स्टाईक रेटने तिलक वर्माने वादळ उठवलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.