आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण कांगारू संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या एका कृत्यामुळे लोक संतप्त झाले असून सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करत आहेत. वास्तविक, भारताविरुद्धच्या विजयानंतर मिचेल मार्शचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वर्ल्ड कप ट्रॉफीचा अनादर करताना दिसत आहे. मार्शचा हा फोटो पाहून लोक संतापले आहेत.
बेंगळुरू14 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून खेळवला जाईल. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी साडेपाच वाजता होईल.टीम इंडियाला बंगळुरूमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20...
India vs Australia 4th T20I : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
स्पोर्ट्स डेस्क3 तासांपूर्वीकॉपी लिंकयजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने...
India vs Australia: सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील 3 सामने झाले असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालंय. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचा 5 विकेट्सने पराभव झाला....
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दिलेलं 223 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलिया अखेरच्या बॉलपर्यंत झुंजून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला जातोय. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया आज खेळण्यासाठी गुवाहाटीत दाखल होईल तेव्हा मालिका विजयाची संधी...
गुवाहाटीएका तासापूर्वीकॉपी लिंकभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर आहे.आज टीम...
IND vs AUS 2nd T20I : तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा 44 धावांनी पराभव (India beat Australia) केला आहे. टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी मिळवली आहे....
Marathi NewsSportsCricketSuryakumar Yadav; India Vs Australia T20 LIVE Score Update: Ishan Kishan Yashasvi Jaiswal | Rinku Singhक्रीडा डेस्क5 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना सायंकाळी ७ वाजता सुरू...
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील पहिला सामना फारच रोमहर्षक पद्धतीने जिंकला. 2 विकेट्स राखून भारताने अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवत मालिकेमध्ये 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या 80 धावा...
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव... भारतीय क्रीडा क्षेत्रात या नावावर सध्या एक प्रश्नचिन्हा उपस्थित झालंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) फ्लॉप ठरणारा हा फलंदाज टी20 (T20 Cricket) तर खोऱ्याने धावा काढतो कसा? टी20 क्रिकेटमध्ये सूर्याच्या फलंदाजीला बहार येतो. चौकार-षटकारांची बरसात होते....
आता मार्शच्या कोणत्या कृतीमुळे लोक संतापले आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, सामना जिंकल्यानंतर मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवत एक फोटो क्लिक केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याचा हा फोटो पोस्ट केला आहे. हे पाहून भारतीय चाहते संतप्त झाले आणि काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्सनी मार्शची ट्रॉफीसोबतची ही पोज चुकीची ठरवत त्याने ट्रॉफीचा अपमान केल्याचे म्हटले आहे. मार्शच्या या कृतीला लोक ऑस्ट्रेलियन संघाचा अहंकार म्हणत आहेत.
मार्शचा हाच फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे
अंतिम सामन्यात मार्शची बॅट चालली नाही
मिशेल मार्शने विश्वचषक फायनलमध्ये फलंदाजी केली नव्हती, परंतु त्याच्या कृतीमुळे तो नक्कीच चर्चेत आला होता. मार्शने अंतिम सामन्यात 15 धावांची खेळी केली. गोलंदाजी करताना त्याने 2 षटके टाकली आणि एकही विकेट घेतली नाही. मिचेल मार्शबाबत सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की, भारतीय संघ एक दिवस ऑस्ट्रेलियाचा हा अहंकार नक्कीच मोडून काढेल. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला.