IND vs PAK, Match: भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ जवळपास 10 महिन्यांनी आमने सामने येणार आहे. एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान येत्या 2 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. श्रीलंकेतल्या कँडी शहरातील पल्लेकल स्टेडिअमवर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा महामुकाबला सुरु होईल. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) याआधी 23 ऑक्टोबर 2022 रोजी टी20 वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला चार विकेटने धूळ चारली होती. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या शानदार कामगिरीसाठी विराट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता.
अशी असेल टीम इंडियाचा Playing XI आता जवळपास वर्षभरानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा आमने सामने येणार आहेत. एशिया कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान 13 सामने खेळले गेले असून यातल्या 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आता एशिया कप 2023 स्पर्धेतही पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा तगडी प्लेईंग इलेव्हन (Playing XI) घेऊन मैदानात उतरेल.
सलामीची जबाबादारी पाकिस्तानविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत कर्णधार रोहित शर्माबरोबर युवा फलंदाज शुभमन गिल सलामीला येईल. या दोघांची जोडी सध्या चांगली जमली आहे. पहिल्या दहा षटकात आक्रमक धावा करण्याची क्षमता या जोडीत आहे.
India vs Pakistan ODI Records: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयसीसी एकदविसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (ICC World Cup 2023) आता अवघ्या चार दिवसांचा अवधी उरला आहे. या स्पर्धेत सर्वांच लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यावर....
India defeated Pakistan in Asian Games : आशियाई खेळ हांगझोऊ चीनमधील हांगझोऊ येथे खेळले जात आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज सातवा दिवस आहे. भारताने सात दिवसांत एकूण 38 पदके जिंकली. ज्यात 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14...
Yuvraj Singh On World Cup 2023 : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या वर्ल्ड कपसाठी (Cricket World Cup) आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आता वॉर्मअप मॅचसाठी मैदानात घाम गाळत आहेत. टीम इंडिया (India national...
World Cup 2023 2 Bounce Ball: भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेआधी सर्व संघ भारतात दाखल झाले असून 29 सप्टेंबरपासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना शुक्रवारी हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघादरम्यान खेळवण्यात आला....
क्रीडा डेस्क7 तासांपूर्वीकॉपी लिंक5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. सध्या या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व 10 संघ सराव सामने खेळत आहेत. प्रत्येक संघात 15-15 खेळाडू असतात. म्हणजेच या स्पर्धेत एकूण 150 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये अफगाणिस्तानचा...
Umpire Shreyas Iyer New Zealand Vs Pakistan Match: एकदिवसीय वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या सराव सामन्यांपैकी पहिल्या सराव सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला आहे. हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडच्या संघाने पराभूत...
ICC ODI World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान यापूर्वीच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या...
Axar Patel : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. मात्र या वर्ल्डकपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्डकपच्या टीममधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आर. अश्विनला टीममध्ये संधी देण्यात आली. अक्षर अद्याप दुखापतीतून...
वर्ल्डकप स्पर्धेचं बिगूल वाजण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघ आता बाह्या सावरुन वर्ल्डकप जिंकण्याच्या उद्देशाने तयारीला लागले आहेत. यावर्षीच्या वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे असून, सर्व देशाचे संघ भारतात दाखल झाले आहेत. वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी सर्व संघ सराव सामने...
World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (World Cup) होणार आहे. स्पर्धेची मेगा फायनल 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी भारतासह (India) 10 देशांचे संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहेत. 2011 नंतर भारत विश्वचषकाचे आयोजन करत...
World cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार असून त्यासाठी आता इतर देशांच्या टीम दाखल होतायत. नुकतंच पाकिस्तानची टीम देखील भारतात आली आहे. यावेळी पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
मधल्या फळीची मदार भारतीय फलंदाजीत विराट कोहलीचा तीसरा क्रमांक निश्चित आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुखापतग्रस्त के एल राहुल एशिया कपमधल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. अशात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून ईशान किशनची वर्णी लागू शकते. इशान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो. तर सूर्यकुमार यादवला या सामन्यात बाहेर बसावं लागू शकतं.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांडया सहव्या क्रमांकवर तर रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील.
फिरकी गोलंदाजी फिरकी गोलंदाजी बरोबरच तळाला फलंदाजीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अक्षर पटेलला आठव्या क्रमांकावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अशात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला मैदानाबाहेर बसावं लागेल.
वेगवान गोलंदाज वेगवागन गोलंदाजीची मदार मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटावर असेल. दुखापतग्रस्त बुमराह परतल्याने टीम इंडियाची ताकद वाढली आहे. तर डेथ ओव्हरमध्ये सिराजहीने स्वत:ला वेळोवेळी सिद्ध केलं आहे.
भारताचा संभाव्य Playing XI रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.