Aurangabad News : अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे भाषण सुरू होण्याआधीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) कार्यक्रमातून निघून गेले. यावर खुलासा करताना खासदार जलील म्हणाले की, दौलताबादला एक उद्घाटन आहे. त्यामुळे मी जात आहे. मी भाषणात मोदींचे अभिनंदन केले आहे. आठ वर्षांनी का होईना, औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाला नवीन बिल्डिंग मिळत आहे. परंतु, यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील पाहिजे. नुसती इमारत बांधून काही होणार नाही. मला कशाला विरोध होऊ शकतो, मी जय श्री रामच्या घोषणेला विरोध का करु. तर माझ्याकडे एकच ड्रेस राहिला असल्याने, आज मी काळा ड्रेस घालून आल्याचं जलील म्हणाले.
नेमकं काय घडलं?
अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान याच कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार म्हणून इम्तियाज जलील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या जलील काळे कपडे घालून आल्याने याची कुचबुच सुरु झाली. त्यानंतर जलील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन देखील केले. मात्र, काही वेळेने उपस्थित असलेल्या काही लोकांनी जय श्रीराम अशा घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे मोदी यांचे भाषण सूर होण्यापूर्वीच जलील कार्यक्रमातून बाहेर पडले. त्यामुळे या सर्व घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर...
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही...
मुंबई28 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे....
Namo 11 Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11...
Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) आज जन्मदिवस, याच अनुषंगाने त्यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी पाहुयात... खरं तर, देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले मोदी हे अतिशय गरीब घराण्यातून वर आलेले आहेत. एका सामान्य...
औरंगाबाद: शहरात आयोजित करण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या...
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद:</strong> शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. तर, मंत्र्यांनी येऊन या...
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
औरंगाबाद : शहरात तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे या बैठकीची प्रशासनाकडून गेल्या आठवड्याभरापासून जोरदार तयारी सुरू होती. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत होती....
औरंगाबाद : तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात (Marathwada) मंत्रीमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे संपूर्ण सरकार आज औरंगाबाद शहरात असणार आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार...
दरम्यान या सर्व प्रकरणावर भाजप नेत्यांची प्रतिकिया देखील आली आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर यांनी यावर बोलतांना म्हटले आहे की, “विकासाच्या पर्वाहात चांगली दृष्टी ठेवणे गरजेचे असते. पण कोठेतरी निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे, अशा व्यक्तींना खरतर या मंचावर बसवलेच पाहिजे नको, त्यामुळे आमची लोकांना विनंती आहे यांना पाकिस्तानमध्ये पाठवले पाहिजे. कारण, यांची जागा पाकिस्तानच्याच मंचावर आहे. तर, एमआयएमची जागा हिंदुस्थानच्या मंचावर नाहीच, असे केनेकर म्हणाले.
508 अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास होणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. ही 508 रेल्वे स्थानकं 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. तर, 450 हून अधिक रेल्वे स्थानके राज्यांमध्ये आणि सुमारे 20 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. तर, 1300 रेल्वे स्थानकांपैकी 508 अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यावर 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत असं पंतप्रधान म्हणाले.