जालना : दोन वेळा मुहूर्त हुकल्यावर अखेर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा जालना दौरा ठरला आहे. “शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येत आहे. राज्यभरात हा उपक्रम राबवला जात असून, अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दरम्यान जालना शहरात 8 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विभागप्रमुख उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भागात 8 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबई25 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. मी आदित्य ठाकरेंवर बोलणे योग्य ठरणार नाही. कारण मी बोलावे एवढी त्यांची उंची नाही. आता शिंदेंनी कामाला...
Jalna Crime News: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस...
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
Namo 11 Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11...
Tigress calf Name Politics: राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. वाघिणीच्या बछड्याचे नाव आदित्य ठेवण्यावरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या...
छत्रपती संभाजीनगर : शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Marathwada Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाखांची घोषणा केली आहे. सोबतच 14 हजार कोटी नदीजोड प्रकल्पासाठी केले आहे....
औरंगाबाद: शहरात आयोजित करण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या...
औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (16 सप्टेंबर) मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) होणार आहे. दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तर, याच पत्रकार परिषदेत आपल्याला संधी दिल्यास एक...
औरंगाबाद : शहरात उद्या म्हणजेच 15 सप्टेंबरला तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र, मराठवाड्यात आत्तापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोडीत काढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण, आतापर्यंत...
Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळावलं म्हणून मागील 17 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातांनी फळाचा रस पिऊन जरांगेंनी उपोषण मागेल घेतलं. मुख्यमंत्री शिंदेंबरोबर मंत्री गिरिश...
Manoj Jarange Hunger Strike Call Off: अंतरवाली सराटी (जालना): मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या...
Maratha Reservation Latest News: जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या...
शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत जालना शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. पण यापूर्वी 25 जून आणि 18 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच या नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली होती. मात्र, पुढे हा दौरा रद्द झाला होता.
जिल्हा प्रशासनाकडून सूचना…
दरम्यान आयोजित या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले की, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सर्व समितीप्रमुखांनी सोपवलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडवी. कार्यक्रमस्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. कुठल्याही प्रकारे उपस्थितांची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.