Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर आलीय, मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण प्रखर केलंय. आतापर्यंत एकटे जरांगे पाटील उपोषण करत होते, आता मात्र गावोगावी आपल्याला जरांगे-पाटील दिसतील. कारण राज्यभरात गावोगावी मराठा समाज थेट आमरण उपोषणाला बसणार आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी नेत्यांना शांततेच्या मार्गानं गावबंदी करण्यात आली होती, काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी पुढा-यांना अक्षरश फैलावर घेतलं. आता मात्र गावोगावी मराठा समाजाचं आमरण उपोषण सुरु होतंय.
आता आंदोलन नाही, सामूहिक उपोषण
देशातील आणि राज्यातील हे पहिलंच सामुहिक उपोषण असल्याचा दावा जरांगेंच्या वतीनं करण्यात आलाय. आता उपोषणाचं आंदोलन केवळ अंतरवाली सराटीपुरतं मर्यादित नसेल तर गावोगावी आमरण उपोषणाचा वणवा पेटणार आहे आतापर्यंत एकट्या जरांगे-पाटलांनी सरकारची डोकेदुखी वाढवली होती आता मात्र हजारो मराठा बांधव जरांगेंच्या आवाहनानुसार गावोगावी आमरण उपोषण सुरु करतायत. त्यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यात.
मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा दावा
मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय. मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक-बाधक विचार करतय. राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असंही सावंत म्हणालेत
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील,...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
सोमवारची बैठक रद्द करा आणि अधिवेशन बोलवा – जरांगे यांची मागणी
मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केलीय. जरांगेंनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्याची मुदत संध्याकाळी संपली, त्यानंतर त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जे पंतप्रधानांना सांगत नाहीत, ते आरक्षण काय टिकवणार? पंतप्रधानही आरक्षणावर बोलत नाही, हीच काय मराठ्यांची किंमत? असा सवाल करत सगळ्या मराठा कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांपासून दूर व्हावं, असं आवाहन जरांगेंनी केलंय.
सोमवारची बैठक रद्द करा आणि अधिवेशन बोलवा, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील शनिवारी घोटभर पाणी प्यायले. शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या विनंतीवरून जरांगे पाटलांनी घोटभर पाणी प्राशन केलं. आशीर्वाद म्हणून आपण पाणी पितोय. मात्र, उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारनं टेन्शन घेऊ नये. आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सुटत नसतं, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांना मराठा आंदोलनाचा फटका बसलाय. जयसिंग गायकवाड जरांगे-पाटलांच्या भेटीसाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं. तसच त्यांना माघारी धाडलं.