Who Is Kalavati Bandurkar: महाराष्ट्रातील जलन्यामधील एका गरीब विधवा महिला शेतकऱ्याचा उल्लेख बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये केला. या महिलेचं नाव आहे, कलावती बांदूरकर! अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख करताना राहुल गांधींना लक्ष्य केलं. 2008 साली महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये यवतमाळमधील कलावती यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली.
काय म्हणाले अमित शाह कलावती यांचा उल्लेख करत
लोकसभेमध्ये वायनाडचे काँग्रेसचे खासदार असलेल्या राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी कलावती यांचा उल्लेख केला. “या संसदेमध्ये असा एक सदस्य आहे ज्यांना 13 वेळा राजकारणामध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ते 13 वेळा अयशस्वी ठरलेत. कलावती नावाच्या एका गरीब महिलेला भेटण्यासाठी ते तिच्या घरी गेले होते तेव्हाची लॉन्चिंग मी पाहिली होती. मात्र त्यांनी किंवा काँग्रेसने त्या गरीब महिलेला काय दिलं? घर, राशन, वीज, गॅस, शौचालय हे सारं त्या महिलेला मोदी सरकारकडून मिळालं,” असं शाह म्हणाले.
30 लाखांची मदत 25 हजारांचं व्याज
सन 2008 साली संसदेमधील चर्चेमध्ये राहुल गांधींनी कलावती बंदुरकर यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर त्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा चेहरा म्हणून कलावती या देशभरामध्ये चर्चेत आल्या. रागुल गांधींनी कलावती यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर सुलभ इंटरनॅशनलने या महिलेला 30 लाखांची मदत केली होती. हे पैसे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मरागाव शाखेमधीली कलावती यांच्या फिक्स डिपॉझिटवर जमा करण्यात आला. या पैशांवर मिळणाऱ्या महिना 25 हजार व्याजाच्या मदतीने कलावती यांनी त्यांच्या 4 मुलांचं शिक्षण पूर्ण केलं.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमात अमित शहा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमामुळे मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सव काळातील सुट्टया रद्द करून त्यांना कामावर बोलावण्यात आले आहे....
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
Marathi NewsLocalMaharashtraRahul Gandhi, Sharad Pawar Want Muslim Votes But Not Imtiaz Jalil; He Will Fight The Upcoming Elections On His Ownनवी दिल्ली36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशरद पवार, राहुल गांधी यांना मुस्लिम मते हवी आहेत. मात्र त्यांच्या बाजुला बसलेला इम्तियाज जलील त्याने नको...
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असताना आज लोकसभेत त्याचे प्रतिबिंब दिसून आले. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा (Womens Reservation Bill ) सुरू असताना काँग्रेस नेते...
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपात्रतेच्या कारवाईवर नेमकी काय कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली हे सुप्रीम कोर्टात...
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपलं उपोषण कालच मागे घेतलं आहे. मात्र, मराठा आरक्षण आणि अंतरवाली सराटी गावातील उपोषणावरून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप अजूनही...
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बाप इतका क्रुर असतो का? पोटच्या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या करु शकतो का? ही बातमी वाचून असे अनेक प्रश्न मनात उभे राहतील. हैवानही लाजेल इतकी क्रुर हत्या एका बापाने आपल्या लेकीची केलीय. अंगाचा थरकाप...
औरंगाबाद : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha-Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौर वाढले असून, दिल्लीतील नेत्यांचे देखील राज्यात सतत दौरे होतांना दिसत आहे. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे 16 सप्टेंबर...
2019 मध्ये पुन्हा एकदा बातमी समोर आली की कलावती यांच्या जावयाने घेतलेलं कृषी कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या केली. एका स्थानिक बिगरसरकारी संथ्येच्या अध्यक्षाने दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे संजय कदस्कर यांनी 4.5 एकरांमध्ये लावलेलं पिक उद्धवस्त झालं. त्यामुळे संजय यांनी रिक्षासाठी घेतलेलं कर्ज त्यांना फेडता आलं नाही. त्यामुळेच त्यांनी स्वत:ला संपवलं. कलावती यांचे पती परशुराम यांनीही शेतीसंदर्भातील समस्यांना कंटाळून आपलं आयुष्य संपवलं. कलावती यांनी 2009 साली महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
पती, जावई आणि मुलीची आत्महत्या, गडकरींनीही देऊ केलेली मदत
विदर्भ जनआंदोलन या सेवाभावी संस्थेनं त्यावेळी कलावती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. “त्यांच्या जावयाने धमकी दिली होती की, तुम्ही जर विधानसभेच्या निवडणूक लढल्या तर मी आत्महत्या करेन,” असा दावा या संस्थेनं केला होता. सन 2011 मध्ये कलावती यांची 27 वर्षीय विवाहित मुलगी सविता खमणकरनेही आत्महत्या केली. चंद्रपूरमधील वरोराजवळच्या राडेगाव येथे राहणाऱ्या सविताने स्वत:ला जाळून घेतलं. त्यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कलावती यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कलावती राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान पुन्हा भेटल्या होत्या. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या वाशिममधील राहुला गांधीच्या सभेला आल्या होत्या.