टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलची 4 सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे फिटनेस चाचणी होणार आहे. या चाचणीनंतर तो आशिया चषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असेल की नाही हे निश्चित केले जाईल. किरकोळ दुखापतीमुळे आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमधून राहुल बाहेर होता.
Mohammed Siraj Emotional Post : प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असतो, तो आई-वडिलांचा... तुमचा निर्णय चुकीचा असो वा बरोबर, आई-वडिल नेहमी तुम्हाला साथ देत असतात. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा...
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या...
Kapil Dev On Team India : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) दणक्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आगामी लक्ष आता भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपवर (World Cup 2023) असणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने आता रोहित शर्माची चारही...
Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान...
आशिया कपचा अंतिम सामना रविवारी पार पडला. भारत आणि श्रीलंकेत होणारा हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने एकहाती हा सामना जिंकत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने...
Rohit Sharma Forgot His Passport: रविवारी टीम इंडियाने ( Team India ) नवा इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. दरम्यान यानंतर मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma...
भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला अक्षरश: चिरडलं. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. कोलंबोत झालेल्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांची पिसं काढली. सिराजच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावांत श्रीलंका संघाला गारद केलं आणि...
Virat kohli, Asia Cup 2023 : मनावर आणि डोक्यावर कोणतंही प्रेशर नसलं की मनसोक्त जगता येतं. हल्लीच्या काळात लोकं सगळं करतात पण जगणं मात्र विसरतात. अडचणी असो वा टेन्शन, सर्वांना दु:ख समान असतं. मात्र, या सर्वांना बाजूला ठेऊन मनमोकळं जगलं...
कोलंबो3 तासांपूर्वीकॉपी लिंकश्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून भारताने 8व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 50 धावांत सर्वबाद झाला. भारताविरुद्धच्या कोणत्याही संघाचा हा सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या आहे. मोहम्मद सिराजने अवघ्या 21 धावांत 6 बळी...
IND vs SL, Washington Sundar : गेल्या 20 दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आता आला आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियममध्ये फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने एक महत्त्वाचा बदल केलाय....
#AsiaCupFinal : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियवर आज आशिया कपवर नाव कोरण्यासाठी भारत आणि श्रीलंकामध्ये घमासान होणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचं बोलं जातं आहे. कारण आतारपर्यंत आशिया कपचा इतिहासात भारतीय संघाने 7 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. टीम...
IND vs SL Final : 17 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये एशिया कपचा फायनल महामुकाबला रंगणार आहे. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये या दोन्ही टीम आमने-सामने येणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहवं...
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 28 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, केएल राहुल सध्या बेंगळुरूमधील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) मध्येच राहणार आहे. आशिया चषक सुपर-4 टप्प्यापूर्वी 4 सप्टेंबरला संघात परतण्यापूर्वी त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. आशिया कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या 17 सदस्यीय संघात राहुलचा समावेश आहे.
राहुल इतका महत्त्वाचा का?
राहुल विकेटकीपिंग करतो आणि कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास सक्षम फलंदाज आहे. त्याने बराच काळ संघासाठी सलामी दिली आहे, परंतु आता निवडकर्त्यांना त्याला नंबर-5 वर खेळवायचे आहे आणि त्याच्याकडे कोणत्याही स्थानावर खेळण्याची क्षमता आहे.
राहुलवर यावर्षी मे महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती
1 मे रोजी, लखनौच्या एकना स्टेडियमवर बेंगळुरू विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुल जखमी झाला आणि संपूर्ण लीगमधून बाहेर पडला. त्यानंतर या वर्षी मे महिन्यात राहुलच्या मांडीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. त्यानंतर राहुलने कोणताही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामना खेळलेला नाही.
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द : पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण
आशिया चषकात शनिवारी भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र पावसामुळे पाकिस्तानच्या डावाची सुरुवातही होऊ शकली नाही.
इशानला रौफने पाठवले पॅव्हेलियनमध्ये जाण्याचे संकेत : पावसाने भारताचा वेग बिघडवला, श्रेयसची बॅट फुटली; भारत-पाक सामन्याचे क्षण
कँडीच्या पल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 48.5 षटकात 266 धावा करत ऑलआऊट झाली. पावसामुळे पाकिस्तानचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही.